Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Rakesh Tikait शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

Rakesh Tikait शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक; कार्यक्रमात गोंधळ

Surajya Digital
Last updated: 2022/05/30 at 7:02 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…》 सिद्धू मूसेवाला यांच्या निधनानंतर बॉलिवूडही हादरलं

बंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणाऱ्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. Rakesh Tikait Shifek on farmer leader Rakesh Tikait; Confusion in the program

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणाऱ्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंह हे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. या दरम्यान, एका व्यक्तीने त्यांच्यावर काळी शाई फेकली. हे दोन्ही शेतकरी नेते एका स्टिंग ऑपरेशनबाबत भाष्य करण्यासाठी आले असल्याचे म्हटले जाते. या गोंधळातच एकाने शेतकरी नेत्यांवर शाईफेक केली आणि खुर्ची फेकण्यास सुरुवात केली. हा गदारोळ करणाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

 

एका स्थानिक वृत्तवाहिनीने कर्नाटकमधील शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. चंद्रशेखर हे पैशांची मागणी करताना कॅमेऱ्यात कैद झाले. या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी टिकेत आणि युद्धवीर पत्रकार परिषदेत आले होते. चंद्रशेखर यांना कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा नसून शेतकऱ्यांना धोका करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी टिकेत करणार होते.

 

 

पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेत राकेश टिकेत यांना चंद्रशेखर यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी. चंद्रशेखर फ्रॉड माझा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. यावर चंद्रशेखर यांच्या समर्थकांपैकी एकाने समोर बसलेल्या टिकेत यांच्यावर शाई फेकली. शाईफेक झाल्यानं टिकेत समर्थक भडकले आणि त्यांनी त्याला पकडलं. यावेळी चंद्रशेखर आणि टिकेत समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही गटाचे समर्थक भिडले हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या.

 

 

》 सिद्धू मूसेवाला यांच्या निधनानंतर बॉलिवूडही हादरलं

#bollywood #shakes #death #surajyadigital #singer #सुराज्यडिजिटल #निधन #sidhumoosewala

□ सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. सिद्धू यांच्या निधनाची बातमी ऐकताच बॉलिवूडकरांनाही दुःख अनावर झालं आहे. अभिनेता अजय देवगणपासून ते कॉमेडियन कपिल शर्मापर्यंत सगळ्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिद्धू यांच्या निधनानंतर संपूर्ण कलासृष्टीच हादरली आहे.

 

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #RakeshTikait #Shifek #farmer #leader #Confusion #program #bangalore, #शेतकरी #नेते #राकेशटिकेत #बंगळुरू #शाईफेक #कार्यक्रम #गोंधळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Petrol Pump Association सोलापुरात पेट्रोल पंप चालकांचे उद्या खरेदी बंद आंदोलन
Next Article बार्शी : लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेला ठार मारुन आरोपी फरार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?