Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एलआयसीने पॉलिसीविषयी केले ट्वीटद्वारे आवाहन, दक्षता बाळगा अन्यथा पैसे बुडतील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

एलआयसीने पॉलिसीविषयी केले ट्वीटद्वारे आवाहन, दक्षता बाळगा अन्यथा पैसे बुडतील

Surajya Digital
Last updated: 2020/12/30 at 5:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई :  तुमची एलआयसी पॉलिसी असेल किंवा एलआयसी पॉलिसी काढण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या एलआयसी पॉलिसीधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीय. त्यामुळे एलआयसीने ट्वीटद्वारे ग्राहकांना दक्षतेचे आवाहन केले आहे.

फसवणूक करणारे एलआयसी अधिकारी, आयआरडीएआय अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करतायत. पॉलिसीची रक्कम तत्काळ मिळण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करतायत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये  म्हणून एलआयसीने ट्वीट करून ग्राहकांना सावध केलंय.

पॉलिसीबद्दल माहिती हवी असल्यास एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. कोणत्याही क्रमांकावर कॉल करून पॉलिसीबद्दल माहिती मिळवू नका. कोणताही बनावट कॉल आला तर पोलीसांकडे तक्रार दाखल करा
spuriousclines@licindia.com या लिंकवरही तक्रार दाखल करू शकता, एलआयसी पॉलिसीबाबत कोणताही तपशील सामायिक करू नका, पॉलिसी सरेंडरची माहिती कोणालाही देऊ नका, अधिक फायदे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

LIC ने ट्विटरवरून ग्राहकांना अशा फोन कॉल्सपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. हे भामटे पॉलिसी बाबत चुकीची माहिती देत फसवणूक करतात. शिवाय ते LIC चे अधिकारी असल्याचं भासवत असल्याने अनेकदा ग्राहक देखील त्यांच्या बोलण्याला फसतात. पॉलिसीची रक्कम त्वरित देण्याचं सांगत अनेकांती फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

* बनावट फोन कॉलपासून रहा सावधान

LIC ने जारी केलेल्या अलर्टमध्ये असं म्हटलं आहे की, कंपनी कोणत्याही ग्राहकाला पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही. ग्राहकांनी हे फोन कॉल्स न घेण्याचा सल्ला एलआयसीने दिली आहे. एलआयसीने ग्राहकांना सल्ला दिला की त्यांनी त्यांच्या पॉलिसीला LIC च्या अधिकृत वेबसाइटवर रजिस्टर करावे आणि तिथूनच योग्य माहिती प्राप्त करावी.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #एलआयसीने #पॉलिसीविषयी #ट्वीटद्वारे #आवाहन #दक्षता #बाळगा #अन्यथा #पैसे #बुडतील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार, उपमुख्यमंत्र्यांनी केले भरणे कुटुंबाचे सांत्वन
Next Article पुणे हादरले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन फोटोही काढले

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?