Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विनापरवाना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याने गुन्हा दाखल, गौतमीवरही गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

विनापरवाना गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याने गुन्हा दाखल, गौतमीवरही गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2023/05/15 at 5:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

बार्शी : शासकीय परवानगी न घेता विनापरवाना सांस्कृतिक लावणी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांची गर्दी जमवून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी प्रजा शक्ती पार्टीचे राज्य प्रदेश अध्यक्ष राजेंद्र भगवान गायकवाड (रा. आगळगाव रोड, बार्शी) वर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पो. कॉ. अमोल वाडकर यांनी फिर्याद दिली आहे. A case has been registered for taking Gautami Patil’s program without a license, a case has also been registered against Gautami, the organizer Barshi

 

दि १२ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील कुर्डुवाडी रोड जैन मंदिर जवळ शेटे मळा येथे गौतमी पाटील यांच्या लावणी महोत्सव कार्यक्रमासाठी गायकवाड यांनी सशुल्क पोलीस बंदोबस्त व परवानगी मिळण्याबाबत अर्ज पोलिसांकडे केला होता. त्या अनुषंगाने कार्यक्रमात अनुचित प्रकार पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता महावितरणचे वीज पुरवठा मंजुरी बाबतचे प्रमाणपत्र, आपत्कालीन अग्निशामक यंत्रणा, अम्ब्युलन्स व वैदयकीय यंत्रणा उपलब्ध करून दिले बाबतचे प्रमाणपत्र आदी बाबीची पुर्तता केल्यानंतर व पोलीस बंदोबस्ताचे शुल्क भरल्यानंतरच कार्यक्रमास परवानगी व सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे पोलिसांनी गायकवाड यांना कळविले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

परंतु गायकवाड यांनी या बाबींची पुर्तता न करता तसेच कोणतीही परवानगी न घेता दि १२ रोजी रात्री ८ वा ते १० वा च्या दरम्यान कुर्डुवाडी रोड जैन मंदिर जवळ शेटे मळा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमास अंदाजे ७०० ते ८०० जनसमुदाय जमा करुन विनापरवाना लोकांची गर्दी जमवली. सार्वजनिक शांतता भंग केली आणि कार्यक्रम घेऊन जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदीचा आदेश लागू असताना गर्दी जमवली अशा आशयाची फिर्याद दिली आहे.

● गौतमी पाटील विरोधात पोलिसांत तक्रार

 

गौतम पाटील हे नाव सर्वांनाच परिचित आहे. त्यातच आता गौतमी पाटील विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी ही तक्रार केली आहे. गौतमीने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे आता गौतमीच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #case #registered #taking #GautamiPatil's #program #withoutlicense #case #registered #Gautami #organizer #Barshi, #बार्शी #आयोजक, #विनापरवाना #गौतमीपाटील #कार्यक्रम #गुन्हा #दाखल #गौतमी #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार; महाविकास आघाडीतील नेते ठाम
Next Article कुत्र्याच्या चावाने जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?