Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोना हा आता स्थानिक आजार होणार, विषाणू कायम आपल्यासोबत राहणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कोरोना हा आता स्थानिक आजार होणार, विषाणू कायम आपल्यासोबत राहणार

Surajya Digital
Last updated: 2022/01/20 at 10:50 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला की, कोरोना स्थानिक आजार होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्याचा धोका कमी होईल, असा विचार लोकांनी करू नये. तसेच डब्ल्यूएचओचे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आभासी सत्रात सांगितले की, ज्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावरून असे दिसते आहे की, हा विषाणू आता पूर्णपणे नष्ट होणार नाही. आता हा आजरा कायम आपल्यासोबत राहणार आहे.

 

टास या वृत्तसंस्थेने सोलोव्हिएव्ह लाईव्ह युट्यूब Soloviev Live YouTube by Tass News Agency चॅनेलवर रशियामधील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधी मेलिता वुजनोविक हवाला देत म्हणाले की, ‘हा व्हायरस लोकसंख्येद्वारे स्थानिक रोग म्हणून प्रसारित होत राहिल. याच अर्थ असा आहे की, कोरोना व्हायरस कधीच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आपल्याला याच्यावर उपचार कसा केला पाहिजे आणि यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? हे शिकले पाहिजे.’

 

‘आतापर्यंत केलेल्या संशोधनात ओमिक्रॉन Omicron इतर व्हेरिएंटच्या तुलनेत कमी गंभीर आहे, असे समोर आले आहे. परंतु ओमिक्रॉनच्या धोक्याला कमी लेखू नका. कोरोनाबाबतीतला हलगर्जीपणा सगळ्यांवर भारी पडू शकतो. सध्या लसीकरणशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही आहे. त्यामुळे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. तसेच मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पालणे, गर्दीमध्ये जाणे टाळणे, याचे पालन केले पाहिजे,’ असे मेलिता वुजनोविक म्हणाल्या.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रॉड्रिको ऑफ्रिन यांनी व्यक्त केले. देशात सध्या २ ते अडीच लाख इतके दैनंदिन कोरोनाबाधित आढळत आहेत. भारतासारख्या देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण दळणवळण व्यवस्थेवर बंदी लागू करणे  हानी पोहोचवणारे ठरू शकते. Corona will now be a local disease, the virus will stay with you forever

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

रॉड्रिको ऑफ्रिन Rodrico Afrin पुढे म्हणाले की, कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे. आम्ही प्रवासावर बंदी Travel ban घालण्याची शिफारस Recommended करत नाही किंवा लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्याचाही आग्रह धरत नाही. कुठलाही निर्णय decision घेण्यापूर्वी कोरोना विषाणूचा नवीन प्रकार A new strain of the corona virus किती संसर्गजन्य आहे ? नवीन प्रकारामुळे होणारा रोग किती गंभीर आहे ? पूर्वी कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीला लस किती संरक्षण देते ? सामान्य लोक या धोक्याकडे कसे पहातात अन् ते टाळण्यासाठी उपायांचे पालन कशा पद्धतीने करतात ? या ४ प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जावा.

जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation -WHO) आपत्कालीन प्रमुख डॉ. मायकेल रायन (Dr. Michael Ryan) म्हणाले की, ‘जर गरीब आणि श्रीमंत देशांमधील लस आणि औषध वितरणामधील मोठी असमानता दूर केली तर यावर्षी कोरोना व्हायरस, त्याच्यामुळे होणारे मृत्यू, रुग्णालयात होणारे भरती आणि लॉकडाऊन Recruitment and lockdown रोखले जाऊ शकते.’आपण या व्हायरसला आता कधीच नष्ट करू शकत नाही. कारण हा व्हायरस आता आपल्या इकोसिस्टमचा भाग झाला आहे. जर आपण कोणती गोष्ट करू शकतो ती म्हणते आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपुष्टात आणण्याची चांगली संधी good opportunity आहे.’

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी गरीब आणि श्रीमंत देशांमधील लस असमानतेला भयंकर नैतिक अपयश म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘ही विडंबना आहे. एकाबाजूला श्रीमंत देशांमध्ये 80 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला गरीब देशांमध्ये आता 10 टक्के लोकांना लसीचा एकही डोस दिला नाही आहे.’

 

कोरोना विषाणू एक स्थानिक आजार होण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ असाच होतो की तो कधीही पूर्णपणे संपणार नाही. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे तसेच त्यावर कसा उपचार घ्यावा हे आपल्याला शिकून घ्यावे लागणार आहे. मेलिता वुजनोव्हिक Melita Vujnovic म्हणाल्या, की सर्वात प्रथम संसर्ग रोखण्याची आणि बाधितांची संख्या कमी करण्याची सध्या गरज आहे. असे करण्यास यश मिळाले नाही तर कोरोना विषाणू अनपेक्षित मार्गाने नव्या रूपात समोर येतच राहतील.

 

You Might Also Like

पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय

ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार

पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह १२ शहरात ५० ड्रोन हल्ले

उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, ६ जणांचा मृत्यू तर 1 जखमी

TAGGED: #Corona #now #localdisease #virus #stay #forever, #कोरोना #स्थानिक #आजार #विषाणू #कायम #आपल्यासोबत #राहणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गोवा : अमित पालेकर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
Next Article माझी भूमिका ठाम, मी पणजीतूनच लढणार – उत्पल पर्रिकर

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?