Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाॅकडाऊनच्या कालावधीत सहा घरफोड्यातील चोरटे जेरबंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरगुन्हेगारी

लाॅकडाऊनच्या कालावधीत सहा घरफोड्यातील चोरटे जेरबंद

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 9:21 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने मार्चपासून लाॅकडाऊन सुरु केला आहे. पोलीस प्रशासन बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत पंढरपूर शहरात पाच व तालुक्यात एक असे सहा ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सागर कवडे यांनी दिली.

सागर कृष्णात हराळे (रा. झाखले ता पन्हाळा जि कोल्हापुर), लखन कालिदास काळे (रा जुना कोर्टाच्या पाठीमागे) व इतर दोन आरोपींनी पंढरपूर शहर व तालुक्यात एकुण तीन ठिकाणी घरफोडी व दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला आहे. या आरोपीकडून १ लाख, २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरातील लोणार गल्ली येथील संदेश नवञे यांच्या घरातील तीन तोळ्याचे सोन्यांचे गंठण चोरल्याप्रकरणी सौरभ उर्फ अक्षय कुमार नवञे यास अटक केली आहे. याचबरोबर तिरंगा नगर येथील ६५ वर्षीय रंजना संभाजी जाधव यांच्या गळ्यातील गंठण मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांना हिसका मारुन पोबारा केला. याप्रकरणी शंकर उर्फ पप्पु सुळ, दुर्याधन उर्फ बबलु कांतीलाल चोरमले दोघे (रा. गोंदी ता. इंदापूर जि. पुणे) यांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. अरुण पवार, गुन्हे शाखेचे सपोनि नवनाथ गायकवाड, पोहेका सुजित उबाळे, बिपिनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, गणेश पवार, सतीश चंदनशिवे, मच्छिंद्र राजगे, इरफान शेख, अभिजित कांबळे, शोएब पठाण, प्रसाद औटी, संदिप पाटील, सुजित जाधव, सिध्दनाथ मोरे, संजय गुटाळ, समाधान माने आदींनी केली. पुढील तपास सपोनि नवनाथ गायकवाड, हवालदार सुजित उबाळे, सुरज हेंबाडे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #पंढरपूर #कवडे #लॉकडाऊन #चोरटे #जेरबंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीच्या लाभाची प्रक्रिया पुन्हा सुरु; कर्जमाफीची पाचवी यादी जाहीर
Next Article पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीची रयत शिक्षण संस्थेत ‘एंट्री’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?