Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑनलाइन ओळखीतून प्रेमात रूपांतर झालेल्या अल्पवयीन मुलाने दबावाखाली घेतली फाशी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

ऑनलाइन ओळखीतून प्रेमात रूपांतर झालेल्या अल्पवयीन मुलाने दबावाखाली घेतली फाशी

Surajya Digital
Last updated: 2022/09/22 at 6:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ फाशी घेऊन मर म्हणणाऱ्या कोल्हापुरातील पाच जणांवर गुन्हा दाखलस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ फाशी घेऊन मर म्हणणाऱ्या कोल्हापुरातील पाच जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : तुला जर प्रेमप्रकरण संपवायचे असेल तर तु फाशी घेवून मर नाहीतर आम्ही सोलापूरला येवून तुला व तुझ्या आई वडिलांना मारून टाकतो असे धमक्या दिल्याने सोलापुरातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केलीय. या प्रकरणात आईच्या तक्रारीवरून कोल्हापुरातील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. Online acquaintance turned into love minor hangs himself under pressure Solapur Kolhapur

 

मुलाने सुसाईड नोट व फोन करून रेकॉर्ड करून टेबलावर ठेवून सोलापुरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत मुलाच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात चांदवड जिल्हा कोल्हापूर येथील सहा जणांच्या विरोधात तक्रार दिली.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा मयत मुलगा इयत्ता १० वीमध्ये शिकत होता. त्याची संशयित आरोपी वैष्णवी विठ्ठल नाईक हिच्याशी एक वर्षापूर्वी ऑनलाईन ओळख झाली होती. त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. संशयित आरोपी ही रोज सकाळी व संध्याकाळी फिर्यादीच्या मुलास फोन करत असत व बोलत असे. तसेच मयत याच्याकडून ऑनलाईन कपडे, खाण्याचे वस्तू,मोबाईल रिजार्च, ऑनलाईन पैसे मागवून घेत असे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

ती मुलाला सोलापूर येथे येवून भेटून जात होती. हे प्रेमसंबंध वैष्णवीची आई व भावाला समजल्याने व इतर नातेवाईकांनी मयत मुलास फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोलापूरला येवून तुझे तुकडे तुकडे करतो नाहीतर तु स्वतः फाशी घेवून मर म्हणून धमकी देत होते. फिर्यादीचा मुलगा अज्ञान असल्याने त्याने आईवडिलांच्या भितीने हा प्रकार कोणास न सांगता एका डायरीत नोंद करून मोबाईल मध्ये आरोपीचे धमकी दिलेले आवाज ही रेकॉर्ड करून ठेवले होते.

१७ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींनी त्या मुलास तुला जर प्रेमप्रकरण संपवायचे असेल तर तु फाशी घेवून मर नाहीतर आम्ही सोलापूरला येवून तुला व तुझ्या आई-वडिलांना मारून टाकतो, अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीचे मयत मुलाने सुसाईटनोट व फोन करून रेकॉर्ड करून टेबलावर ठेवून सुसाईड केली आहे.

 

त्यामुळे मुलाच्या मरण्यास जबाबदार धरून महिलेने वैष्णवी विठोबा नाईक, (वय-२३),वैशाली विठोबा नाईक,(वय-४५), विठोबा यल्लपा नाईक (वय-५०),पांडुरंग विठोबा नाईक, (वय-३०),विजया विठोबा नाईक,(वय-२२, सर्व रा. हालकर्णी नाईक गल्ली दुर्गा देवी मंदिराजवळ हालकर्णी ता. चांदगड, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वळसंगे हे करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Online #acquaintance #turned #love #minor #hangs #underpressure #Solapur #Kolhapur, #सोलापूर #कोल्हापूर #ऑनलाइन #ओळखीतून #प्रेमात #रूपांतर #अल्पवयीन #मुला #दबावाखाली #फाशी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंत्रालयातून फोन येताच सोलापुरातील अतिक्रमण हटाव मोहीम बारगळली
Next Article मुख्यमंत्र्यांनी दिल्ली वाऱ्या करत महाराष्ट्राचा स्वाभीमान गहाण ठेवला

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?