Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एसटी तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट; महिला वाहक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एसटी तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट; महिला वाहक जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/08/27 at 6:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

गोंदिया : एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट झाला आहे. ही घटना गोंदियातील असून यात कल्पना मेश्राम या महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली. ही गंभीर घटना घडल्याने वाहकांमध्ये भीती पसरली आहे. या मशीनमुळे वाहकासोबत प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मशीन वाहकांना दिल्या तर जात आहेत. पण या किती सुरक्षित आहेत? असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.

सध्या महाराष्ट्रात 38 हजार मशीनपैकी तब्बल 10 हजार मशीन बंद आहेत. त्यामुळे आता तरी एसटी महामंडळ प्रशासन याची दखल घेणार का? की वाहक आणि प्रवास यांना जीवावर टांगती तलवार घेऊनच प्रवास करावा लागणार असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तिकीट वेंडिंग मशीन दिसायला छोटे आणि साधे वाटत असले तरी पण वाहक आणि प्रवाश्यांसाठी धोकायदायक झाले आहे. गोंदियात वाहकासाठी हा बॉम्ब ठरला आहे. या वेंडिंग मशीनचा ब्लास्ट होऊन महिला वाहकाला दुखापत झाली आहे. कल्पना मेश्राम असे जखमी झालेल्या वाहकाचे नाव आहे. कल्पनाच्या हातातले तिकीट वेंडिंग मशीन अचानक फुटले. या घटनेला तीन दिवस उलटले असूनही आजही घटना विसरू शकत नाहीये.

या धोकादायक मशीन वाहकांना दिल्या तर जात आहेत. पण या किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. कारण, ह्याआधीही असे ब्लास्ट झाले आहेत. बॅटरी ओव्हर हिट झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता मशीन तयार करणाऱ्या ट्रायमॅक्स नावाच्या कंपनीचा सर्व्हिस इंजिनियर खोजेंद्र शिवहरे यांनी वर्तवली आहे.

कल्पना मेश्रामच्या या घटनेनंतर सर्वांमध्येच एक भीतीचे वातावरण आहे. वाहक किंवा ग्राहक कोणालाही धोका होऊ शकतो. या संदर्भात अनेकांनी महामंडळात तक्रारी दिल्या आहेत. ह्या एकाच ट्रायमॅक्स नावाच्या कंपनीने साल 2017 ला ह्या मशीन पुरवल्याचे माहिती आहे.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #Explosion #ST #ticket #vendingmachine #Female #Injured, #एसटी #तिकीट #वेंडिंगमशीन #स्फोट #महिला #वाहक #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वार्षिक दीड कोटी पगार ?, बिग बींच्या बॉडीगार्डची बदली, चौकशी सुरु
Next Article अफगाणिस्तान हादरले, बाँबस्फोटातील मृतांचा आकडा शंभरच्या वर

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?