Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक, तीन पोलीस जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक, तीन पोलीस जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/01/08 at 8:27 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कुर्डूवाडी : चोरी, दरोडा, बॅग लिफ्टिंगसारख्या अनेक गुन्ह्यात वॉन्टेड असलेला आरोपी शंकर गुंजाळ पकडण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक बारलोणी (ता. माढा) या गावात दाखल झाले असता जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जमावाच्या हल्ल्यात गुन्हे शाखेचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलिसांचं पथक गावात पोहोचताच 25 ते 30 जणांनी दगडफेक करीत आरोपीला सोडवल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे मोठा फौजफाटा घेऊन पुन्हा आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी येथे दाखल झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पथक सकाळी बारलोनी गावच्या हद्दीत तपासाच्या दिशेने पोहचले होते. तिथे पोलीस पथक आल्याचे पाहून संबंधित आरोपींनी त्यांच्या सरकारी पोलीस गाडीवर हल्ला चढवित दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पथकातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ला झाला तरी कुर्डूवाडी पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नव्हता. वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिसांनी धावपळ सुरू केली. तोपर्यंत सोलापूर ग्रामीण पोलिसांचे अधिकची पथके पुढील कारवाईसाठी बारलोनी गावात दाखल झाले.

घटनास्थळी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावात तणावपूर्ण शांतता पसरल्याचं चित्र आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #आरोपीला #पकडण्यासाठी #गेलेल्या #पोलिसांवरच #दगडफेक #तीनपोलीस #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित नसून प्रलंबित ठेवलाय, दिला राज्यपालांना इशारा
Next Article न्यायालय परिसरात चाकूचा धाक दाखवून सात लाखांची जबरी चोरी

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?