Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माढा तालुका कोरोनाबाधित संख्येत शतकाच्या उंबरठ्यावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

माढा तालुका कोरोनाबाधित संख्येत शतकाच्या उंबरठ्यावर

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 11:05 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

माढा : माढा तालुक्यात 7 गावामध्ये मिळून 9 रूग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 99 झाली आहे. यामुळे माढा तालुका शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

गुरुवारी आलेल्या अहवालात भोसरे येथे 1 रिधोरे 1 कुर्डूवाडी 1 अशा जुन्या कोरोनाबाधित गावासह उपळाई खुर्द 3 भिमानगर 1 बारलोणी 1 पापनस 1 या नवीन गावामध्ये रूग्ण सापडल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे.

तालुका प्रशासन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी सातत्याने विविध उपाय योजना अवलंबित आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टेंभुर्णी गावाने लाॅकडाऊन यापूर्वीच घेतला आहे. तर हाॅटस्पाॅट बनू पाहत असलेल्या कुर्डूवाडी शहरासह माढा शहरानेही लाॅकडाऊन सुरू ठेवला आहे.

कोरोनाबाधित सापडलेल्या परिसराला सील करण्यासह संपर्कातील व्यक्तींना तातडीने क्वारंन्टाईन करून टेस्ट करून घेण्यात येत आहे. तरीही नवीन गावामध्ये रूग्ण आढळून येऊ लागल्याने मोठी चिंता वाढली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #माढा #कोरोना #रुग्ण #शतक #उंबरठ्यावर #कुर्डूवाडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उदयनराजेंना रेल्वे समिती तर पवारांना संरक्षण समिती; संसदीय समित्यांचे झाले वाटप
Next Article सोलापूर विद्यापीठाने घेतलेले परीक्षा शुल्क परत द्यावे; अभाविपची मागणी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?