Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मगरीचा वावर असलेल्या देगाव नाल्यामध्ये जाऊ नका; उपवनसंरक्षक यांचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मगरीचा वावर असलेल्या देगाव नाल्यामध्ये जाऊ नका; उपवनसंरक्षक यांचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 6:06 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहराजवळील देगाव येथून वाहणाऱ्या नाल्यामध्ये मगरीचा वावर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून वनविभागाकडे प्राप्त झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानुसार या नाल्यात असलेल्या मगरीस पकडणे संबंधीची प्राथमिक कारवाई वनविभागाकडून करण्यात येत आहे. तरीही मगरीचा वावर असलेल्या नाला भागात कोणीही अनावश्यक प्रवेश करु नये, असे आवाहन उपवनसंरक्षक पी.एच.बडगे यांनी केले आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वनविभागाकडून मगरीस पकडता यावे म्हणून सर्व स्थानिक नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. तेव्हा संबंधित ठिकाणी मगर पाहण्यासाठी गर्दी करणे टाळावे. नाल्या लगतचा भाग निर्मनुष्य ठेवण्यास मदत करावी.

कोणी नागरिकांनी देगाव नाल्यात प्रवेश केल्यावर मगरीकडून काही दुखापत झाल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित नागरिकाची असेल, असा इशारा दिला आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #मगर #देगावनाला #वावर #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान करतात, तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या
Next Article सोलापूर शहरात 53 कोरोना रूग्ण वाढले तर आज एक कोरोनाने मृत्यू

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?