Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2021/01/09 at 1:00 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : हिवाळ्यातही पाऊस पडत आहे. त्यातच आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाण्यासह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

29 वर्षात प्रथमच असं घडलं पुणे शहराला काल शुक्रवारी दुपारी दोन तास अवकाळी पावसाने झोडपलं. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. शिवाजीनगर, पाषाण, बालेवाडी, बाणेर, खडकवासला, शिवणे, उत्तम नगर, बिबवेवाडी, औंध, कोथरूड, विश्रांतवाडी, खडकी, वाकडेवाडी, कसबा पेठ, नगररोड, केशवनगर, मुंढवा, खराडी, घोरपडी, वानवडीसह अन्य परिसरात पाऊस पडला, पुण्यात 1951 ते 1980 दरम्यान जानेवारीत एकही दिवस पाऊस पडला नव्हता, अर्स हवामान विभागाने म्हटलंय.

हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, मध्य मराराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये शनिवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणेसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार. तसेच, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात केला होता. हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता.

You Might Also Like

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या

नियोजनाच्या अभावामुळे माळेगावची मतमोजणी चालली 36 तास

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

TAGGED: #काहीठिकाणी #ढगाळ #वातावरण #पावसाची #शक्यता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अनेकांकडून दुःख व्यक्त, भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
Next Article भंडारा जिल्हा रूग्णालयातील धक्कादायक माहिती, यामुळेच गेला १० नवजात बालकांचा बळी

Latest News

crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार
देश - विदेश June 26, 2025
उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
देश - विदेश June 26, 2025
मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी
देश - विदेश June 26, 2025
अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
महाराष्ट्र June 26, 2025
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?