Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयशर टेम्पोच्या धडकेत पोलीस जागीच ठार, वरवडे टोलनाक्यावरील घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

आयशर टेम्पोच्या धडकेत पोलीस जागीच ठार, वरवडे टोलनाक्यावरील घटना

Surajya Digital
Last updated: 2020/12/06 at 8:23 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मोडनिंब : सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्या नजीक आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना आज रविवारी सायंकाळी 05:40 दरम्यान घडली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मोडनिंब महामार्ग पोलीस गस्त पथक हे सकाळ-संध्याकाळ वरवडे टोल नाकानजीक वाहन तपासणीसाठी थांबलेले असते. नेहमी प्रमाणे हे गस्त पथक आजही कार्यरत होते.
हैदराबादहूनन मुंबईला निघालेला आयशर टेम्पो (क्र. एम एच ४ एचडी झिरो १७०) ने समोर आलेल्या महामार्ग पोलीस पथकातील पोलीस नाईक सागर औदुंबर चौबे (वय ३४ रा. अलीपूर रोड, बार्शी जिल्हा सोलापूर) यांना धडक दिली.

या घटनेत पोलिस सागर चौबे जागीच ठार झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असून पाकणी सोलापूर महामार्ग पोलिस पथकातील विशाल चोभे यांचे ते बंधू होत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #आयशर #टेम्पोच्या #धडकेत #पोलीस #ठार #वरवडे #टोलनाक्यावरील #घटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार; सरसकट विरोध नाही
Next Article सोलापूर-धारवाड, सोलापूर-हुबळी रेल्वेगाड्या उद्यापासून धावणार

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?