Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठी दुर्घटना – जीप गंगेत कोसळली; 9 मृतदेह
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

मोठी दुर्घटना – जीप गंगेत कोसळली; 9 मृतदेह

Surajya Digital
Last updated: 2021/04/23 at 6:28 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पाटणा : पाटणा दानापूरच्या पीपापूल भागात मोठा अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळली. या जीपमध्ये एकूण 20 प्रवाशी होते. यातील 9 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बाकी लोकांचा शोध घेतला जात आहे. एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं गंगेत बुडालेली गाडी बाहेर काढली आहे. दरम्यान, एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1385549354753093632?s=19

मृतांमध्ये 75 वर्षीय रमाकांत सिंह, 60 वर्षीय गीता देवी, 50 वर्षीय अरविंद सिंह, 65 वर्षीय सरोजा देवी, 8 वर्षीय आशीष, 75 वर्षीय अनुराधा देवी, 12 वर्षीय एक मुलगा आणि 14 वर्षीय एका मुलीचा समावेश आहे. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. वेगाने  बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी याआधीही अनेकदा दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1385430481701793792?s=19

जीपमधून प्रवास करत असलेले बहुतांश प्रवासी अकिलपूरचे रहिवासी असल्याचं समजतंय. एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली. गाडीच्या टपावर बसलेल्या प्रवाशांनी मात्र वेळीच सावध होत आपले प्राण वाचवले मात्र जीपच्या आत बसलेल्या लोकांना गंगेत समाधी मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

https://twitter.com/ANI/status/1385472994080817157?s=20

बिहारची राजधानी पटणा येथे 15 प्रवाशांनी खच्चून भरलेली जीप गंगा नदीत कोसळल्याने 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 5 प्रवाशांना शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं आहे. तसेच मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे गंगा नदी परिसरात एकच गर्दी झाली असून परिसरात प्रचंड आक्रोश आणि रडारड सुरू झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची 'रोड शो' वर बंदी https://t.co/4hjHJdGRCd

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021

15 प्रवाशांनी खच्चून भरलेली ही जीप पीपापूल येथे अचानक गंगा नदीत कोसळली. त्यामुळे दहा प्रवाशांना नदीत जलसमाधी मिळाली आहे. यातील काही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतर प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जीपमधील पाच प्रवासी बेपत्ता असून या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1385558807225372673?s=19

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Major #accident #Jeep #crashes #river #9bodies, #मोठीदुर्घटना #जीप #गंगेत #कोसळली #9मृतदेह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची ‘रोड शो’ वर बंदी
Next Article कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता हवाई दलाची मदत; ऑक्सिजन कंटेनर ‘एअरलिफ्ट’

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?