Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । परिवहनचे तत्कालीन व्यवस्थापकाच्या शिरूर येथील जागेवर बोजा चढवा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । परिवहनचे तत्कालीन व्यवस्थापकाच्या शिरूर येथील जागेवर बोजा चढवा

Surajya Digital
Last updated: 2022/10/21 at 6:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
■ महापालिका परिवहन उपक्रमातील १६.०८ लाख नुकसान भरपाई प्रकरण□ महापालिका परिवहनचे पाठविले नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्रसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमातील बस क्यूशेड जाहिरात घोटाळा प्रकरणी ६ लाख ८ हजार आणि दहा लाख रुपये वेतन घेतलेले अग्रीम समायोजन न केल्याने परिवहनच्या नुकसान भरपाई पोटी महापालिका परिवहन विभागाचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या शिरूर येथील जागेवर बोजा चढविण्याचे पत्र परिवहन व्यवस्थापक तथा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तेथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविले आहे. Solapur. Boja Khawa Mallav at Shirur place of the then Manager of Transportस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

■ महापालिका परिवहन उपक्रमातील १६.०८ लाख नुकसान भरपाई प्रकरण

□ महापालिका परिवहनचे पाठविले नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमातील बस क्यूशेड जाहिरात घोटाळा प्रकरणी ६ लाख ८ हजार आणि दहा लाख रुपये वेतन घेतलेले अग्रीम समायोजन न केल्याने परिवहनच्या नुकसान भरपाई पोटी महापालिका परिवहन विभागाचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या शिरूर येथील जागेवर बोजा चढविण्याचे पत्र परिवहन व्यवस्थापक तथा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तेथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविले आहे. Solapur. Boja Khawa Mallav at Shirur place of the then Manager of Transport

सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमात बस क्यूशेड जाहिरात घोटाळा प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक मल्लाव यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना एका महिन्यात परिवहनच्या १८ लाख नुकसानीची भरपाई करा अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल , अशा नोटिसा धाडण्यात आल्या होत्या.

तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक नि लेखापाल श्रीशैल लिगाडे (बडतर्फ) आणि सेवानिवृत्त झालेले प्रमुख मुख्य वाहतूक निरीक्षक भारत हनुमंत कंदकुरे अशा तिघांकडून या नुकसानाची भरपाई त्यांना विभागून प्रत्येकी ६ लाख ८ हजार ८० रुपये इतके परिवहन उपक्रम प्रशासनाकडे २८ ऑक्टोबरपर्यंत भरावे लागणार होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

तसेच मुदतीत नुकसान भरपाईची ही रक्कम प्रशासनाकडे जमा न केल्यास त्यांच्या मिळकतीतून जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेही न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी देण्यात आलेली एक महिन्याची मुदत संपल्याने पुढील कारवाई हाती घेण्यात आली आहे.

 

दरम्यान, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक असताना अशोक मल्लाव यांनी स्वतःच्या वेतनासाठी १० लाख रुपये घेतले मात्र अग्रीम समायोजन केले नाही. याप्रकरणीही ती रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा प्रकारे परिवहन उपक्रमातील बस क्यूशेड जाहिरात घोटाळा प्रकरणी ६ लाख ८ हजार आणि १० लाख रुपये वेतन घेतलेले अग्रीम समायोजन न केल्याने परिवहनच्या नुकसान भरपाई पोटी महापालिका परिवहन विभागाचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या शिरूर येथील जागेवर (मिळकत) बोजा चढविण्याचे पत्र परिवहन व्यवस्थापक तथा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविले आहे.

 

परिवहन व्यवस्थापक तथा महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आता परिवहन उपक्रमात झालेल्या घोटाळा व नुकसान भरपाईची वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यापुढे फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Solapur #Boja #Khawa #Mallav #Shirur #place #Manager #Transport, #सोलापूर #परिवहन #तत्कालीन #व्यवस्थापक #शिरूर #जागा #बोजा #चढवा #मल्लाव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Diwali gift नियमित कर्ज फेडणा-या शेतक-यास राज्य सरकारकडून दिवाळी गिफ्ट
Next Article सोलापूर रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये तरुणीचा राडा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?