Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे खुले आव्हान, भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे खुले आव्हान, भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात

Surajya Digital
Last updated: 2020/12/29 at 10:02 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (मंगळवार) बीरभूम जिल्ह्यात पदयात्रा काढली होती. यानंतर त्यांनी एका सभेत बोलताना भाजपावर हल्ला चढवला. भाजपाने बंगालमध्ये ३० जाग जिंकून दाखवाव्यात, असं त्यांनी खुले आव्हान दिलं आहे.

“भाजपाने २९४ जागांचं स्वप्न नंतर पाहावं, अगोदर ३० जागाच जिंकून दाखव्यावत” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. याशिवाय भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यांवरूनही त्यांनी यावेळी निशाणा साधला. भाजपा नेते दर आठवड्याला येतात पंचातारांकित हॉटेलमध्ये जेवण करतात. मात्र दाखवतात असं की जसं आदिवासीच्या घरी जेवण करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तसेच, “आम्ही वर्षाचे ३६५ दिवस गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या सोबत आहोत. मात्र भाजपा दररोज खोटे व्हिडिओ पसरवून समाजात तेढ निर्माण करत आहे. जी लोकं महात्मा गांधी आणि देशाच्या अन्य महापुरुषांचा सन्मान करत नाहीत. ते ‘सोनार बांगला’ बनवण्याच्या गप्पा मारत आहेत.” असा टोला ममता बॅनर्जींनी भाजपाला यावेळी लगावला.

“काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणून काही फरक पडत नाही, जनता आमच्याबरोबर आहे. तुम्ही(भाजपा) काही आमदारांना विकत घेऊ शकतात, मात्र तृणमूल काँग्रेसला नाही विकत घेऊ शकत.” असं सांगून ममता बॅनर्जींनी भाजपा केंद्रीय संस्था व पैशांच्या बळावर बंगालमध्ये घुसू इच्छित आहे, मात्र त्यांना यामध्ये यश येणार नसल्याचं सांगितलं.

You Might Also Like

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी

विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर

शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस

इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता

पठाणकोटमध्ये वायूदलाच्या अपाचे हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग

TAGGED: #मुख्यमंत्री #ममताबॅनर्जींचे #आव्हान #भाजपने #३०जागा #जिंकून #दाखवाव्यात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दत्त नामाचा उच्चार। मुखी वसे निरंतर॥
Next Article बेदम मारहाणीप्रकरणी शिवसेना महिला खासदारांवर गुन्हा दाखल

Latest News

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी
देश - विदेश June 13, 2025
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
महाराष्ट्र June 13, 2025
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर
देश - विदेश June 13, 2025
शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती
महाराष्ट्र June 13, 2025
शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
देश - विदेश June 13, 2025
इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता
देश - विदेश June 13, 2025
बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन
महाराष्ट्र June 13, 2025
सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात
सोलापूर June 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?