Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवरीमुलीनेचे घातले नवऱ्यामुलाला मंगळसूत्र, निर्णयाचे केले अनेकांनी स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

नवरीमुलीनेचे घातले नवऱ्यामुलाला मंगळसूत्र, निर्णयाचे केले अनेकांनी स्वागत

Surajya Digital
Last updated: 2021/03/29 at 10:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्यातील एका लग्न सोहळ्याची चर्चा होत आहे. एक असा लग्नसोहळा सध्या चर्चेत आहे. ज्यात चक्क एका मुलीनेच पतीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे. शार्दुल कदम या तरुणाने एक धाडसी निर्णय घेतला आहे. समाजात खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी फक्त स्त्रीयांनीच का मंगळसूत्र घालावं, असं म्हणत त्याने लग्नबंधनात अडकत असताना स्वत: मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दूलच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय.

लग्न म्हटलं की नट्टपट्टा, धावपळ, नाच-गाणं, खाणं-पिणं सर्व गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नवऱ्यासाठी आणि नवरीसाठी हा दिवस त्यांच्या आयुष्यतील एक अविस्मरणीय सोहळा असतो. लग्न सोहळ्यामधील विधींनाही तसचं महत्व आहे. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मुलगा तिला सौभाग्याचं लेणं बहाल करतो.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मंगळसूत्र हा केवळ एक दागिना किंवा अलंकार नसून मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जातं. मंगळसूत्रातील दोन दोरे म्हणजे पती पत्नीचं बंधन. आतापर्यंत आपण केवळ विवाहित स्त्रीयांना मंगळसूत्र घातल्याचं पाहिलं असले. किंवा विवाह सोहळ्यात नवरा मुलगा नवरीला मंगळसूत्र घालताना पाहिलं असले.

शार्दुलने लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. ज्यात त्याने मंगळसूत्र घालण्याच्या निर्णयाचा खुलासा केला आहे. ‘मंगल शब्दाचा अर्थ शुभ आणि सूत्र म्हणजे धागा मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्र म्हणजे आत्मा एक होणारा शुभ धागा. मंगळसूत्राकडे मात्र समाजाकडून वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. फक्त स्त्रीनेच मंगळसूत्र घालावं हा समाजाचा नियम आहे. पण मला हे खटकतं. मला वाटतं मी माझ्या पत्नीवरचं प्रेम दर्शवण्यासाठी मंगळसूत्र घालू शकत नाही का ? आमच्या नात्याचं प्रतिक म्हणून मी हा धागा का घालू नये.’ असं शार्दूल म्हणाला आहे. यांच्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Mangalsutra #bride #groom #decision #madebymany, #नवरीमुलीनेचे #घातले #नवऱ्यामुलाला #मंगळसूत्र #निर्णयाचे #अनेकांनी #स्वागत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपपाठोपाठ सत्तेतील राष्ट्रवादीने थेट लॉकडाऊनला केला विरोध
Next Article ‘पवार साहेब लवकर बरे व्हा! आधारवड’ आहात तुम्ही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?