Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

Surajya Digital
Last updated: 2021/03/16 at 10:56 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच मतदारसंघात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून येथील राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आखाडा अखेर निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज 23 तारखेपासून भरण्यास सुरवात होणार आहे. 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी 6 महिन्यात पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. त्यानुसार आज निवडणूक अयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून कै.आमदार भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे समाधान आवताडे, शैलजा गोडसे,प्रशांत परिचारक, अभिजित पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात कोण कुणाच्या विरोधात उमेदवार असणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूरची विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. रिक्त जागी सहा महिन्यांत निवडणूक घेणे आवश्‍यक असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून या राजकीय वर्तुळात अनेकांची नावे चर्चेत होती. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर नसल्यामुळे अनेकांनी आपले राजकीय डाव टाकण्यास सुरवात केली. मतदारांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. त्यामध्ये घरगुती कार्यक्रमांबरोबर सांत्वन व इतर कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी जवळीक साधून पोटनिवडणुकीच्या संदर्भात चाचपणी केली जात होती.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Mangalvedha #Pandharpur #Assembly #constituency #by-election #announced, #मंगळवेढा #पंढरपूर #विधानसभा #मतदारसंघाची #पोटनिवडणूक #जाहीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शहराच्या झोपडपट्टीभागात चालत होता कुंटणखाना; दोघा महिलांना अटक
Next Article शेगाव सारखे धार्मिक स्थळ क्वचितच असेल…

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?