Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: साखरपुडा कार्यक्रम उरकून घरी परतणा-या दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

साखरपुडा कार्यक्रम उरकून घरी परतणा-या दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/12/06 at 4:14 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मंगळवेढा : साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पाटखळ-खुपसंगी मार्गावर सिमेंट टँकर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात खोमनाळ येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. गोविंद बुरुंगे आणि चिल्लपा बुरुंगे अशी मृताची नावे आहेत. या अपघाताची नोंद मंगळवेढा पोलीस झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिळालेली माहिती अशी की, गोविंद आणि चिल्लपा हे दोघे खोमनाळ हिवरगाव येथे नातेवाईकाकडे साखरपुड्याला गेले होते. ते परत बुरुंगेवाडीकडे येत असताना पाटखळ गावाजवळ त्यांच्या दुचाकीला सिमेंट वाहून नेणाऱ्या टँकरनं जोरदार धडक दिली.

धडक इतकी भयंकर होती की, गोविंद आणि चिल्लपा जवळपास 20 फूट अंतरावर फेकले गेले. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #साखरपुडा #कार्यक्रम #उरकूनघरी #परतणा-या #दोघांचा #अपघातात #दुर्दैवीमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहाव्या दिवशीही शेतक-यांचा एल्गार, कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम
Next Article गेल्याच आठवड्यात लग्न झालेल्या घरास आग; लाखोचे नुकसान

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?