Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तीन अल्पवयीन मुलींची अश्लीलतेपासून मुक्तता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

तीन अल्पवयीन मुलींची अश्लीलतेपासून मुक्तता

Surajya Digital
Last updated: 2022/06/05 at 4:54 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर  : ऑपरेशन मुस्कान 11 अंतर्गत पथकाने गस्त घालताना जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील एका कापड दुकानात काम करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची अश्लीलतेपासून मुक्तता केली आहे. Freedom of three minor girls from pornography through nine teams 

Contents
□ बालकामगाराची त्वरित सुटकास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…》 ऑपरेशन मुस्कान-११ मोहीम सुरु● नऊ पथकांमार्फत महिनाभर बालक शोध उपक्रम

एका कापड दुकानामध्ये तीन अल्पवयीन मुली कामावर असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दुकानमालक मुलींना अश्लील भाषेत बोलत असे तसेच शरीरावर नको त्या भागाला स्पर्श करीत असे याबद्दल मालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे कारवाई करून तीन मुलींना बालकल्याण समितीसमोर हजर करून त्यांची मुक्तता करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त बापूबांगर तसेच महिला पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्कान ऑपरेशन पथकाच्या महिला फौजदार व्हट्टे, चाइल्ड लाइन सदस्या संगीता पारशेट्टी, महिला पोलीस अंमलदार परीट, लोकरे यांनी केली.

□ बालकामगाराची त्वरित सुटका

 

७ ते १६ वयोगटातील बालक हे विविध व्यवसायात कष्टाचे काम करत असताना आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास नियंत्रण कक्ष येथे (फोन ०२१७ – २७४४६००) संपर्क साधून माहिती द्यावी. त्वरित बालकामगाराची सुटका करण्यात येईल, अशी माहिती त्या पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/555089836168750/

》 ऑपरेशन मुस्कान-११ मोहीम सुरु

● नऊ पथकांमार्फत महिनाभर बालक शोध उपक्रम

सोलापूर : राज्यात ऑपरेशन मुस्कान-११ महाराष्ट्र ही शोधमोहीम १ ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध विभाग यांच्या आदेशावरुन रेकॉर्डवरील बालकांचा शोध घेण्याची मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे.

ऑपरेशन मुस्कान-११ या मोहिमेची सुरुवात पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रसंगी पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, मुलींचे निरीक्षणगृहाचे शरणार्थी, चाइल्डलाइनचे आनंद ढेपे हे उपस्थित होते.

ऑपरेशन 11 करिता शहरातील सात पोलीस ठाण्यांकडील प्रत्येकी एक पोलीस अधिकारी व तीन महिला अंमलदार, महिला कक्षाकडील एक पोलीस अधिकारी. दोन महिला कर्मचारी, दामिनी पथकातील ११ महिला पोलीस अंमलदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री व चार अंमलदार असे ९ पोलीस अधिकारी व ३८ महिला पोलीस अंमलदार यांची एकूण नऊ पथके तयार करण्यात आली आहेत. चायनिज गाडी, गॅरेज, चहा टपरी, कापड दुकान, ज्युस सेंटर अशा विविध ठिकाणांहून शोध मोहीम चालणार आहे.

https://www.facebook.com/109399567404448/posts/555049432839457/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Freedom #three #minorgirls #pornography #nine #teams #solapur, #तीन #अल्पवयीन #मुली #अश्लीलता #मुक्तता #नऊ #पथकांमार्फत #महिनाभर #बालक #शोध #उपक्रम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हॉटेल व्यावसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करून लुटले
Next Article Kanpur violence प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी: भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मांना आणि जिंदल यांना केले निलंबित

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?