Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार भालकेंची कोरोनावर मात; पुणे रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन परतले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

आमदार भालकेंची कोरोनावर मात; पुणे रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन परतले

Surajya Digital
Last updated: 2020/11/04 at 10:44 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : मागील 6 दिवसांपासून पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले आमदार भारत भालके आज बुधवारी कोरोनावर मात करून आपल्य सरकोली गावी परतले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आमदार भारत भालके यांना 28 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसताच भालके यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली आणि लगेचच उपचारासाठी पुणे गाठले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन कोरोना मुक्त व्हावेत, यासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेस दुग्धाभिषेक केला, तसेच गावांगावांत असलेल्या मंदिरात अभिषेक, आरत्या देखील केल्या गेल्या.

6 दिवसांतच कोरोनावर मात करून भालके ठणठणीत झाले आहेत. आज ( बुधवारी ) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सायंकाळी उशिरा ते सरकोली येथील आपल्या घरी पोहोचले आहेत. भारत भालके सुखरूप घरी आल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. फेसबुक, व्हाट्सएप वरून आमदार भालके यांचे स्वागत करणाऱ्या पोस्ट्स मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #आमदारभारतभालके #कोरोनावर #मात #सरकोली #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कारवाईवेळी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा अर्णव गोस्वामींवर गुन्हा
Next Article स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उद्या सोलापुरात रास्तारोको आंदोलन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?