Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन दत्तात्रय सावंतांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन दत्तात्रय सावंतांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

Surajya Digital
Last updated: 2020/11/12 at 9:29 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे आशीर्वाद घेत दत्तात्रय सावंत यांनी आज गुरुवारी अर्ज भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे कोकण विभागाचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील त्यांच्यासमवेत होते.

आमदार सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली व त्यांचे आशिर्वाद घेऊन पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सावंत यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी व शिवसेना अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे.

आमदार दत्तात्रय सावंत हे पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातील असून २०१४ ला ही ते अपक्ष उभा राहून संघटनेच्या बळावर निवडून आले होते. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहात आवाज उठवला होता. १ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक होणार आहे, त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज गुरुवार शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर होताच आ. सावंत यांचे कार्यकर्ते पाच ही जिल्ह्यात शिक्षक मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करीत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #शरदपवार #आशीर्वाद #दत्तात्रयसावंत #उमेदवारी #अर्जदाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पीडित मुलीला श्रध्दांजली वाहून चर्मकार समाजाने केली कठोर कारवाईची मागणी
Next Article पबजी भारतात परतणार, दक्षिण कोरियन कंपनीची घोषणा

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?