Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार यशवंत मानेंनी सादर केले बोगस जात प्रमाणपत्र; भाजपा नेत्याच्या पुत्राने केला पत्रकार परिषदे घेऊन आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

आमदार यशवंत मानेंनी सादर केले बोगस जात प्रमाणपत्र; भाजपा नेत्याच्या पुत्राने केला पत्रकार परिषदे घेऊन आरोप

Surajya Digital
Last updated: 2020/08/28 at 1:37 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे बोगस जात प्रमाणपत्र असल्याचा दावा भाजपाचे नेते तथा मोहोळमधून पराभूत झालेले उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या मुलाने आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसह आरोप केला आहे.

मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल उर्फ विठोबा माने यांनी निवडणुकीत सादर केलेला दाखला तसेच त्या आधीचा त्यांच्याकडे वेगळा दाखला आहे. दोन दाखले सादर करून वेगवेगळे फायदे त्यांनी करून घेतले आहेत, अशी तक्रार शिवसेनेचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी मोहोळ पोलिसात केली आहे. जात पडताळणी दाखल याबाबतही समितीकडे आक्षेप नोंदवले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी सविस्तर कागदपत्र सादर केली. यशवंत माने यांनी हिंदू कैकाडी अनुसूचित जाती या जातीचा दाखला चिखली जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी नसताना खोटी कागदपत्र जोडून मिळवला, असे तक्रारीत म्हटले आहे.  सोमेश यांचे वडील नागनाथ क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणूक आमदार यशवंत माने यांच्याविरोधात लढविली होती.यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

TAGGED: #यशवंतमाने #बोगसदाखला #पुरावा #आरोप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुन्हा वाद : महाराजांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्ना यांचा पुतळा, मराठी भाषिक उतरले रस्त्यावर
Next Article प्रवासाच्या ई-पासबाबत चेष्टा होत असल्याचा फडणवीसांचा आरोप; ‘या’ विषयासाठी जाणार न्यायालयात

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?