Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हनुमानगढी आणि रामलल्ला मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा संपन्न; चांदीच्या फावड्याने भूमिपूजन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

हनुमानगढी आणि रामलल्ला मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा संपन्न; चांदीच्या फावड्याने भूमिपूजन

Surajya Digital
Last updated: 2020/08/05 at 12:49 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अयोध्या : अयोद्धेमध्ये आज रामजन्मभूमीच्या जन्मस्थानी श्रीरामाचं मंदिर साकारण्यासाठी भूमीपूजन आणि शिलान्यासचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानगढ़ी मंदिर मध्ये हनुमानाची पूजा संपन्न झाली आहे. हनुमानगढीवर आरती दरम्यान त्यांच्यासोबत केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. आता हनुमानगढीच्या पुजेनंतर ते रामलल्लांचं पूजन केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रम पार पडेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रथेनुसार, अयोद्धा नगरीचा द्वारपाल हा हनुमान आहे. त्यामुळे रामाच्या पुजेआधी त्याच्याकडून परवानगी घेण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वात प्रथम हनुमानाची पुजा झाली आहे. थोड्याच वेळात म्हणजे दुपारच्या दरम्यान भूमिपुजन आणि शिलान्सास कार्यक्रम पार पडेल.

दरम्यान आजच्या राम मंदिर भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सिल्कच्या पिवळ्या कुर्ता आणि धोतर अशा पारंपारिक वेशभूषेमध्ये आले आहे.

कोरोना संकटामध्ये आज अयोद्धेमध्ये राम मंदिर भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रम पार पडत असल्याने सुरक्षेसोबत खबरदारीदेखील घेतली जात आहे. केवळ निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम पार पडला आहे.

* भूमिपूजनला चांदीचे फावडे

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मान्यवर अयोध्येत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडणार आहे. यावेळेस नरेंद्र मोदी चांदीच्या फावड्याच्या मदतीनं पायाभरणीचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

दुपारी  ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत, तो भूमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी मंदीर समितीकडून चांदीच्या फावड्याचा वापर केला जाणार आहे. सोशल मीडियावर सध्या या चांदीच्या फावड्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #हनुमानगढी #चांदीचाफावडा #भूमिपूजन #मोदी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदी अयोध्यात दाखल; पहिल्यादा हनुमान गढीवर होणार लीन
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चांदीच्या फावड्याने राममंदिराचे भूमिपूजन संपन्न

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?