Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदींनी ‘मन की बात’मध्ये कौतुक केलेल्या शेतकऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मोदींनी ‘मन की बात’मध्ये कौतुक केलेल्या शेतकऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Surajya Digital
Last updated: 2021/06/13 at 3:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 नोव्हेंबर 2016 रोजी मन की बात या कार्यक्रमात अकोल्याचे शेतकरी मुरलीधर राऊत यांचं कौतुक केलं होतं. त्या राऊतांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नोटबंदीच्या काळात राऊतांनी पैसे नसणाऱ्या अनेकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना आपल्या हॉटेलातून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कार्याची मोदींनी दखल घेतली होती.

2024 नंतरही शरद पवार भावी पंतप्रधानच असतील https://t.co/EKP7en7Eue

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. शुक्रवारी ते अकोल्यात आले होते. त्यावेळी मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. बाळापूर तालुक्यातील पारस फाट्यावर हॉटेल मराठा नावाने त्यांचं हॉटेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 नोव्हेंर 2016 मध्ये मन की बात या कार्यक्रमात राऊत यांचं कौतुक केलं होतं.

नोटबंदीच्या काळात राऊत यांनी पैसे नसणाऱ्या अनेक लोकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कार्याची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुरलीधर राऊत यांच्याकडे आधी शेती होती. पण राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात जागा गेली होती. त्यातून त्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जमीन गेलेल्या इतर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेत मुद्दा उचलून धरला होता.

"2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू" https://t.co/IeUy9VEMww

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा लढवला होती. शेळद गावचे ते सरपंच राहिले होते. त्यांनी आपल्या गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे त्यांनी मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रमसुद्धा राबवला होता. मागील वर्षी कोरोनाच्या काळात सुद्धा मुरलीधर राऊत यांनी आपल्या हॉटेलमध्ये अनेक मुलींची लग्न मोफत लावून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

वृद्धाला बेदम मारहाण, विटा पोलिस ठाण्याचा पोलीस हवालदार निलंबित https://t.co/IrT8gQdUW6

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Modi #joins #Congress #MannKiBaat', #मोदींनी #मनकीबातमध्ये #कौतुककेलेल्या #शेतकऱ्याचा #काँग्रेसमध्ये #प्रवेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”
Next Article अक्कलकोटमध्ये भरदिवसा तरुणाचा निघृण खून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?