Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डेडबॉडी घेवून निघालेल्या अँब्युलन्सचा भीषण अपघात; तीन ठार, नऊ जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

डेडबॉडी घेवून निघालेल्या अँब्युलन्सचा भीषण अपघात; तीन ठार, नऊ जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/11/14 at 1:27 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मोहोळ : तेलंगणाला डेडबॉडी
घेवून निघालेल्या ॲम्बुलन्स व मालट्रक यांच्यात मोहोळजवळ झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार तर नऊजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. मृतात ॲम्बुलन्स चालकाचाही समावेश आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ॲम्बुलन्स (एमएच १२ आर एन ६३८७) पुण्याहून हैदराबादकडे डेडबॉडी घेवून निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ कन्या प्रशाला चौकात स्पीड ब्रेकरजवळ पुढे असलेल्या मालट्रक (क्रमांक एम एच ४३डीजे ४५oo ) वर पाठीमागून आदळला. यात रामलू धनसिंग राठोड (वय ४५) श्यामलू सोमनाथ राठोड वय (५४) आशा सुभाष राठोड (वय ४०), लोकेश धमसिंग राठोड (वय ३९), किसन रामलू राठोड (वय ३९), निलेश भानू पवार (वय३३), रवि गोपाल राठोड वय (३२),गोपाल धनसिंग राठोड (वय ४५),गणेश धनसिंग राठोड (वय ४५) हे जखमी आहेत तर रवी माणिक राठोड, बुद्धीबाई यलना पालते (वय४५) व अम्बुलन्सचा चालक ( ओळख पटली नाही ) असे तीन जण मयत झाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ही घटना शनीवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुभाष दरिया राठोड या कॉल ट्रॅक्टरचा पाचव्या मजल्यावरून पडल्याने पिरंगुट पुणे येथे मयत झाला होता. त्याची डेडबॉडी घेऊन त्यास तेलंगणाला घेऊन निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला. जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #पुणे #डेडबॉडीघेवून #निघालेल्याअँब्युलन्सचा #भीषण अपघात #मोहोळ #तीनठार #नऊजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिमानस्पद ! जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र देशात अग्रेसर; नदी पुररूज्जीवनात ‘सांगली’ देशात पहिला
Next Article आमदार रवी राणांना अटक, अन्नत्याग आंदोलन तर खासदार पत्नीचे कारागृहाबाहेर धरणे आंदोलन

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?