Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: साडेबारा लाखाचा गुटखा पकडून तीनजणांवर गुन्हा दाखल; गुन्हे शाखेची कामगिरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

साडेबारा लाखाचा गुटखा पकडून तीनजणांवर गुन्हा दाखल; गुन्हे शाखेची कामगिरी

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 9:16 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मोहोळ :  गुन्हे शाखेच्या पथकाने औढी ( ता. मोहोळ ) जवळ अशोक लेलंड कंपनीच्या गाडीसह साडेबारा लाखाचा गुटखा पकडून तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथक पेंट्रोलिग करत असताना वडदेगाववरून औंढी गावाच्या दिशेने अशोक लेलंड दोस्त कंपनीची (गाडी क्र. एमएच ४५ एएफ ३७२७) यात गुटखा, जर्दा बंदी असलेले पदार्थ असल्याचा संशय आहे, अशी खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंच तयार करून त्यांना माहिती देवून औंढी चौकात  गाडीची वाट पाहिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गाडी येताच थांबण्याचा इशारा केला असतानाही तसाच पुढे निघून गेला.  गाडीचा पाठलाग करून औंढी गावाच्या पुढे अर्धा किमी अंतरावर त्या गाडीच्या पुढे गाडी घालून त्या चालकास थांबण्यास भाग पाडले. यावेळी एक इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने  ज्ञानेश्वर भारत वरवडे (रा. मोडनिंब ता. माढा ) असल्याचे सांगीतले.  पळून गेलेल्या इसमाच नाव अब्दुल सुलतान शेख, व शेजारी बसलेला अजय संदिपान शिंदे अशी नावे सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मोहोळ #पोलिस #गुटखा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये केल्याचे रेल्वेकडून स्पष्टीकरण
Next Article व्याजाच्या रकमेसाठी तरुणावर जीवघेणा हल्ला; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह पाच जणांवर गुन्हा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?