Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळमध्ये मराठा समाजाने आमदार यशवंत मानेंना घातला घेराव; बंदला चांगला प्रतिसाद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मोहोळमध्ये मराठा समाजाने आमदार यशवंत मानेंना घातला घेराव; बंदला चांगला प्रतिसाद

Surajya Digital
Last updated: 2020/09/21 at 4:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ : मराठा समाज आरक्षणाला लावलेली न्यायालयीन स्थगिती उठवण्यासाठी मोहोळ येथे मराठा समाजाने आज पुकारलेल्या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार यशवंत माने यांना घेराव घालून त्यांना निवेदन देण्यात आले.

सकल मराठा समाजाने आरक्षणाला दिलेल्या स्थगितीला विरोध करत सोलापूर ‘जिल्हा बंद’ची हाक दिली. मोहोळ तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज सोमवारी मोहोळचे आमदार यशवंत माने यांना मोहोळच्या रेस्ट हाऊसवर घेराव घालण्यात आला व त्यांच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी या ठिकाणी मराठा समाजाच्या विविध मान्यवरांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. ‘एक मराठा, लाख मराठा’ आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी यावेळी मनसेचे शाहु राजे देशमुख, शिवसेनेचे महेश देशमुख, महेश पवार, शुभांगी लंबे, नगरसेविका सिमा पाटील भाजपाचे सतिश काळे, अॅड. श्रीरंग लाळे , उमेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करीत आरक्षणाबाबत व्यथा मांडल्या. न्यायालयीन स्थगिती मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली.

यावेळी आमदार यशवंत माने म्हणाले की, आपण आक्षणासाठी लढत आहात मी आपल्या सोबतच आहे. उद्या सर्वात अगोदर आपल्या मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचेकडे पोच करण्याची त्यांनी ग्वाही दिली. यावेळी सकल मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन उपस्थित महिलांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.

यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड, डॉ. प्रमोद पाटील, सत्यवान देशमुख, सतीश काळे, बाळासाहेब गायकवाड, ॲड. हिंदुराव देशमुख, महेश देशमुख, शाहूराजे देशमुख, मनोज मोरे, ॲड.श्रीरंग लाळे, सत्यवान देशमुख, हर्षल देशमुख, सचिन चव्हाण, सोमनाथ पवार, डॉ. स्मिता पाटील, साधना देशमुख, शुभांगी लंबे, मोहिनी हावळे, दिलीप गायकवाड, नाना डोके आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मराठासमाज #आरक्षण #स्थगिती #आमदारयशवंतमाने #घेराव #निवेदन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा, आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये”
Next Article मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आमदार सुभाष देशमुखांची राजीनामा देण्याची घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?