Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ : समाजकल्याणच्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोठा आर्थिक घोटाळा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोहोळ : समाजकल्याणच्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोठा आर्थिक घोटाळा

Surajya Digital
Last updated: 2021/07/09 at 9:26 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मोहोळ : मागासवगीय विद्यार्थी महिला, मुली यांना संगणक प्रशिक्षण मिळावे व या उद्देशाने समाजकल्याण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोहोळ तालुक्यात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.

सोलापुरात 12 जुलैनंतर लहान मुलांना मोफत निमोनिया प्रतिबंधक लस
https://t.co/afeCK4jRWu

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

मागासवगीय विद्यार्थी महिला व मुली यांना संगणक प्रशिक्षण मोफत मिळावे  या उद्देशाने शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत एमएससीआयटी व टॅलि हे प्रशिक्षण मोफत दिले जाते. परंतु मोहोळ तालुक्यातील संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी मोठा आर्थीक घोटाळा केला आहे. ही बाब कुरूल येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज चंदनशिवे यांनी माहितीच्या आधिकारात २०१५ पासूनची माहिती मागवल्याने ही बाब उघड झाली  आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

डफरीन हॉस्पिटलमध्ये ऑनड्युटी डॉक्टर बाहेर, उपायुक्तांनी बजावली नोटीस  https://t.co/WCOU6m1CJf

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

यामध्ये जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व महिला बालकल्याण   विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या याद्यामधून तिच तिच नावे   पुन्हा पुन्हा आली आहेत. यावरून मोठा आर्थीक घोटाळा झाल्याचे  उघड होत आहे. यातिल बऱ्याच विद्यार्थांना याबाबत काहीच माहित नाही. यातील विद्यार्थ्यांकडून  संगणक प्रशिक्षण फी घेऊन ही त्या संगणक संस्थानी  शासनाकडूनसुद्धा त्यांच्या नावे येणारी शैक्षणिक फी लाटली आहे.

तुमच्या मोदींनी लस पुरवठा केला नाही, मी काय खिशातून देऊ?, पालिका आयुक्तांचा लोकप्रतिनिधींना उर्मट सवाल https://t.co/aes0HrWbWu

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

यामुळे जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग संशयाच्या फेऱ्यात आला आहे. ज्यांनी तपासणी करुन गैरव्यवहार रोखायचे त्यांनीच त्यात सहभागी झाल्याचा संशय गरीब व गरजू पण यात फायदा होऊ न शकणाऱ्या लाभार्थांमधून व्यक्त होत आहे. म्हणजे कुंपणच जर शेत खायला लागल तर कसं होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग https://t.co/mYOoRTue7d

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mohol #financial #scam #socialwelfare #computer #training #scheme, #मोहोळ #समाजकल्याणच्या #संगणक #प्रशिक्षणयोजनेत #आर्थिक #घोटाळा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डफरीन हॉस्पिटलमध्ये ऑनड्युटी डॉक्टर बाहेर, उपायुक्तांनी बजावली नोटीस 
Next Article रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?