Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह तिघांना कोरोनाची लागण; कशामुळे केली चाचणी ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह तिघांना कोरोनाची लागण; कशामुळे केली चाचणी ?

Surajya Digital
Last updated: 2020/08/24 at 7:36 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे / सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आमदार माने यांची पत्नी, मुलगी आणि त्याचे स्वीय सहायक यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

इंदापूर तालुक्‍यातील शेळगाव हे मोहोळचे लोकप्रतिनिधी असलेले माने यांचे मूळगाव आहे. पुण्यातील एका मित्राचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात असल्याने आमदार माने यांनीही कोरोना तपासणी करून घेतली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून पत्नी आणि मुलीचीही तपासणी केली. त्या दोघींचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या तिघांनाही कोरोनाचा कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. आमदार माने, पत्नी आणि मुलगी सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेले माने यांचे स्वीय सहायक निमगाव केतकी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आमदार माने हे कोरोना विषाणूच्या काळात मोहोळ मतदारसंघात नियमितपणे कामाचा आढावा घेत असतात.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मोहोळ #आमदार #यशवंतमाने #तिघांना #कोरोना #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात आज 118 जणांची मात; दोन मृत्यू तर नव्याने 34 रुग्णांची भर; कोरोनाबळी चारशे पार
Next Article मटका बुकीवर टाकली धाड; पळून जाताना दुमजली इमारतीवरुन उडी मारल्याने मटकावाल्याचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?