Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कार व मोटर सायकल अपघातात मोहोळमधील तरुण ठार, कारचालक फरार 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कार व मोटर सायकल अपघातात मोहोळमधील तरुण ठार, कारचालक फरार 

Surajya Digital
Last updated: 2023/07/21 at 5:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
विरवडे बु  : पंढरपूर करकंब रोडवर करकंब (ता पंढरपूर) येथील एका पेट्रोल पंपा समोर भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीस्वारास उडवले. या घटनेत दुचाकीस्वार मयत झाल असून अजय बालाजी चव्हाण (वय 23 वर्ष रा विरवडे बु ता मोहोळ) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. Mohol youth killed in car and motorcycle accident, driver absconding Solapur Virwade Finance Companyस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● बाळे जवळ दुचाकीचा अपघात; तरुण गंभीर जखमी

विरवडे बु  : पंढरपूर करकंब रोडवर करकंब (ता पंढरपूर) येथील एका पेट्रोल पंपा समोर भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीस्वारास उडवले. या घटनेत दुचाकीस्वार मयत झाल असून अजय बालाजी चव्हाण (वय 23 वर्ष रा विरवडे बु ता मोहोळ) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. Mohol youth killed in car and motorcycle accident, driver absconding Solapur Virwade Finance Company

 

या अपघातातील कार चालक फरार झाला असून या अज्ञात कार चालका विरोधात करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विरवडे बुद्रुक तालुका मोहोळ येथील अजय बालाजी चव्हाण हा भारत फायनान्स इन्क्यूजन लिमिटेड कंपनी (शाखा मंगळवेढा ) येथे मागील दोन वर्षापासून काम करीत होता.

 

काही दिवसापूर्वी त्याची करकंब येथे बदली झाली होती. तो करकंब येते जात असताना त्याची एफ झेड मोटरसायकल एम एच 13 डी 2737 या क्रमांकाच्या दुचाकी गाडीस सकाळी 6.35 वा च्या दरम्यान शिवम पेट्रोल पंपाजवळ करकंब कडून येणाऱ्या सिल्वर रंगाच्या कारगाडीने एम एच 01 ए एच 5397 हिने समोरून जोराची धडक दिल्याने अजय चव्हाण हा जखमी होऊन रस्त्यावर पडला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

तेथील स्थनिक नागरिकांनी त्याला जवळच्या जगताप हॉस्पिटल यांच्या रुग्णवाहिकेतून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून तो मयत झाला झाल्याचे घोषित केले. एकुलता एक मुलगा मरण पावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

 

संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अज्ञात कार चालका विरोधात मयताचे मामा प्रमोद आवताडे यांनी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हाचा पुढील तपास करकंब पोलीस करित आहेत.

 

 

● बाळे जवळ दुचाकीचा अपघात; तरुण गंभीर जखमी

बाळे येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने प्रतीक संजय गायकवाड ( वय १८ रा.वळसंग ता.दक्षिण सोलापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. तो काल बुधवारी सायंकाळी इतर मित्रांसोबत दुचाकीवरून बार्शी ते वळसंग असा प्रवास करीत होता.
बाळे येथील विद्युत मंडळाच्या कार्यालया जवळ समोरून दुसरी दुचाकी धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला बेशुध्द अवस्थेत कविता (आई ) यांनी शासकीय रुग्णालयात रात्री दाखल केले . या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mohol #youth #killed #car #motorcycle #accident #driver #absconding #Solapur #Virwade #Finance #Company, #कार #मोटारसायकल #अपघात #मोहोळ #विरवडे #तरुण #ठार #कारचालक #फरार  #फायनान्स #कंपनी #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दारु समजून कोंबड्यांसाठी आणलेले औषध प्राशन केल्याने मृत्यू
Next Article शिक्षकाने मुलीची छेड काढत दिली भावाला जिवे ठार मारण्याची धमकी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?