Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ पोलिसांना मोटारसायकलींसह चोरांना ताब्यात येण्यात यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

मोहोळ पोलिसांना मोटारसायकलींसह चोरांना ताब्यात येण्यात यश

Surajya Digital
Last updated: 2020/12/27 at 6:45 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ शहरासह आसपास परिसरातून चोरीस गेेेलेल्या मोटार सायकलीसह संंशयित मोटारसायकल चोरांना गुुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले आहे. यात मोटारसायकल चोरीचे अनेक गुुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहोळ शहर पोलिस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की कुरूल रोड वरील बंद टोलनाका येथे एक इसम चोरीची गाडी घेवून थांबला आहे. माहितीनुसार पोलीस पथक गेल्यानंंतर संशयीत इसम थांबलेला दिसला. त्याच्या जवळील मोटार सायकल बाबत अधिक चौकशी केली असता त्याने ती चोरून आणल्याचे निष्पन्न झाले. पोलिसी खाक्या दाखवत आगाऊ चौकशी केली असता त्याने कुरूल येथे लावलेल्या चोरीच्या इतर पाच मोटारसायकलीही दाखवल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या संशयितास मोटार सायकलसह पोलीस ठाण्यास घेवून आल्यानंतर मोटार सायकलचे चोरीचे गुन्हे तपासले असता मोटार सायकल चोरीस गेल्याच्या फिर्याद दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी संदीप प्रभाकर बचुटे (रा. वरकुटे ता. मोहोळ) यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस नंबर एम.एच.१३ बीई.१२३६, मोहम्मद जकरीया मोहंमद जुबेर शेख ( रा. विदयानगर कुरुल रोड ) स्प्लेंडर नंबर एम.एच. १३ एक्यू ३०६७ आदीसह इतर मिळून आलेल्या मोटार सायकलीचे वर्णन खालील प्रमाणे , बजाज कंपनीची प्लॅटीना रंग काळा , चेसी नंबर MD2A76AYJWF12708
४) हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स, रंग काळा एम.एच.१३ बीजी ३८५६असलेली
४) होंडा कंपनीची शाईन रंग काळा, चेसी नंबर ME4JC366E98265084
५) होंडा कंपनीची शाईन, रंग काळा ,चेसी नंबर ME4JC36PLE7067763 वरील वर्णनाच्या मोटार सायकली मिळून आल्या.

* अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक 

आरोपी दत्तात्रय शिवाजी देवकते (रा. बीबी दारफळ ता. उत्तर सोलापूर) व गंगाधर विठठल अर्जुन (रा. सुलेर जवळगे ता. अक्कलकोट) यांना मोटार सायकलसह व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेेतले. यांच्याकडून आणखीन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या अट्टल मोटार सायकल चोरास मुुद्देमालासह पकडण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे सोलापूर पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या आदेशान्वये मोहोळ
पोलीस ठाणे कडील गुन्हा अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार पितांबर शिंदे, पो.कॉ. प्रविण साठे, पोकॉ. हरिदास थोरात, पोकॉ. गणेश दळवी यांनी कामगिरी केेली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #मोहोळ #पोलिसांना #मोटारसायकलसह #चोरांना #ताब्यात #यश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकार ऐकत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
Next Article होणारी गर्दी लक्षात घेता सोलापूरमधील अक्कलकोट स्वामींचे ‘देऊळ बंद’

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?