Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ पोलिसांनी पकडला रेशन तांदळाचा मालट्रक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मोहोळ पोलिसांनी पकडला रेशन तांदळाचा मालट्रक

Surajya Digital
Last updated: 2021/06/12 at 6:32 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मोहोळ : मोहोळ पोलिसांनी रेशनचा तांदळाचा मालट्रक पकडला.  यात पुरवठा विभागाच्या असहकार्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. त्यामुळे तब्बल १५ दिवसांनंतर मोहोळ पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला.

सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगना, २९ इसमासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/2ivv9yAFTw

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

मोहोळ पोलिसांनी रेशनच्या तांदळाने भरलेला मालट्रक ( क्र. MH12EA1374 ) सावळेश्वर टोलनाक्याजवळ २८ मे च्या रात्री  पकडला होता. यात रेशनच्या तांदळाने भरलेल्या वेगवेगळ्या कंपनीची नावे असलेल्या ४०० कट्टे   होते. याबाबत गाडी सोबतचे ड्रायव्हर हरिदास माळी व महेश फडतरे यांनी हा तांदूळ सोलापूर येथील दयानंद कॉलेजच्या मार्गावरील  पत्राशेडमध्ये असणाऱ्या कलबुर्गी यांच्या गोडावूनमधून भरला असल्याचे सांगीतले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हा मालट्रक पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणून लावला होता. पुरवठा विभागाला तांदूळ रेशनचा आहे का ? याबाबतचा  अहवाल मागीतला होता, पुरवठा विभागाने तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याकरता घेतले होते. परंतु याबाबत पोलिसांना कसलाच पत्रव्यवहार पुरवठा विभागाने केला नाही.

सोलापूर – मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांची सोलापुरात पत्रकार परिषद, आता मूकमोर्चा नव्हे निघणार संघर्ष मोर्चा #surajyadigital #मराठाआरक्षण #सुराज्यडिजिटल #MarathaReservation #Morchahttps://t.co/nYehiV3jY2

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

शेवटी  पोलिसांनीच पुरवठा विभाग सहकार्य करण्यास असमर्थ ठरल्याने, पोलिस निरिक्षक अशोक सायकर  यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून ट्रकचे ड्रायव्हर हरिदास माळी, क्लीनर महेश फडतरे ( दोघे रा. तुंगत ता.    पंढरपूर ) गोडवूनचे मालक सादीक जावेद कलबुर्गी, वसीम शेख, अजहर कलबुर्गी अशा पाचजणावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा केला. या घटनेचा तपास पीएसआय राजकुमार डूनगे हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Mohol #Police #seize #ration #rice #truck, #मोहोळ #पोलिसांनी #पकडला #रेशनतांदळाचा #मालट्रक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये गाढवांचे मोठे योगदान
Next Article मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?