Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळमध्ये टेम्पो – ट्रव्हलरचा अपघात, तीन ठार तर दोन जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मोहोळमध्ये टेम्पो – ट्रव्हलरचा अपघात, तीन ठार तर दोन जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/11/12 at 5:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ बार असोसिशनच्या अध्यक्षपदी ॲड. गायकवाड

सोलापूर : टेम्पो ट्रॅव्हलरने कारला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावरील पेनुर हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोर काल शुक्रवारी (ता. 11) रात्री दहा वाजता झाला आहे. Tempo-traveler accident in Mohol, three killed and two injured Pandharpur

प्रशांत एकनाथ शेटे (वय ३५ वर्षे), सुरज दिलीप कदम (वय २५ वर्षे), ऋषिकेश रामकृष्ण साखरे (वय २५ वर्षे तिघेही रा. विजापुर गल्ली, पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत, तर दत्तात्रेय श्रीमंत कोकाटे ( रा तांबोळे) व दत्तात्रेय बाळासाहेब देवकते ( रा कोन्हेरी) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

काल मध्यरात्री पेनुर हद्दीत गजानन पेट्रोल पंपाचे जवळ हा अपघात झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथे सलुनचा व्यवसाय करणारे आहेत. दत्ताराम नारायण जाधव हे पंढरपूर येथे मुलगी व जावई यांना भेटण्यासाठी आले होते.

दरम्यान शुक्रवारी (दि. ११ ) दुपारी त्यांचा जावई प्रशांत एकनाथ शेटे (वय ३५) व त्याचे मित्र सुरज दिलीप कदम (वय २५ ) व ऋषीकेश रामकृष्ण साखरे (वय २५ रा तिघे पंढरपूर) असे मिळून कारमधून सोलापूर येथे शोरूमला जावून येतो म्हणून गेले होते. सोलापूरहून परत पंढरपूरकडे येत असता हा अपघात झाला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मोहोळ ते पंढरपूर रोडवर विरूध्द दिशेने जाणारे टॅम्पो ट्रॅव्हलने धडक दिली असून त्यात कार मधील तिन इसमांना मार लागून ते गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले . या आपघातातदोन्ही वाहनाचे मिळून अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले.

दत्ताराम नारायण जाधव (वय ६५ धंदा सलुन व्यवसाय रा. लोकमान्य नगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार टेम्पो चालकावरती गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास आपघात पथकाचे सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.

 

□ बार असोसिशनच्या अध्यक्षपदी ॲड. गायकवाड

 

 

सोलापूर येथील वकिलांच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲड. सुरेश गायकवाड हे अध्यक्ष झाले आहेत. परंतु, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदारपदी विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना यश मिळाले. ॲड. गायकवाड यांच्या पॅनेलमधील सहसचिव पदाच्या उमेदवार ॲड. अनिता रणशृंगारे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. विधी विकास पॅनेलचे प्रमुख ॲड. राजेंद्र फताटे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Tempo #traveler #accident #Mohol #three #killed #two #injured #Pandharpur #solapur #government #hospital, #मोहोळ #टेम्पो #ट्रव्हल #अपघात #तीन #ठार #दोन #जखमी #पंढरपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : महापालिका परिवहन काढणार ग्रॉस कास्टनुसार 100 बसेससाठी निविदा
Next Article सोलापूर । महापालिका आता खेळाडूंना शंभर रुपये शुल्क आकारणार

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?