Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोरोक्को देशाचा ईदच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

मोरोक्को देशाचा ईदच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय

Surajya Digital
Last updated: 2025/06/03 at 3:52 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

रबात, 3 जून (हिं.स.)।जूनच्या ६-७ तारखेला ईद-उल- अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाणार आहे.या दिवशी इस्लामचे अनुयायाकडून बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी दिली जाते.मात्र, आता 99 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इस्लामिक देश मोरोक्कोने ईदच्या दिवशी बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी न देण्याचे आदेश जारी केले आहेत.

मोरोक्कोचे राजा मोहम्मद-VI यांच्या शाही फर्मानानंतर सुरक्षा दल देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून बकऱ्या शोधण्याचे काम करत आहे. ज्यांच्याकडे बकरी सापडेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व आहे. पण, आता थेट राजाने आदेश दिल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. देशात पसरलेल्या तीव्र दुष्काळामुळे प्राण्यांची संख्या कमी होत असल्याने मोहम्मद यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

या आठवड्यात येणारा बकरी ईदचा सण लोकांनी प्रार्थना आणि दान करून साजरा करावा आणि कुर्बानी टाळावी असे आवाहन मोरोक्कोचे राजा मोहम्मद- VI राजाने केले आहे. राजाच्या या निर्णयानंतर अधिकाऱ्यांनी जनावरांच्या विक्रीवर बंदी घातली असून, कुर्बानीसाठी गुप्तपणे आणलेल्या बकऱ्या घरातून जप्त करण्यात येत आहेत.

मोरक्को सरकारने घेतलेल्या या निर्णयावर इतर मुस्लिम देशाने आक्षेप घेतला आहे. सरकार धार्मिक रीतिरिवाजांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप इतर मुस्लिम देश करत आहेत. पण, काही लोक सरकारच्या निर्णयाशी सहमतही आहेत.

You Might Also Like

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू

इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज – डॉ. श्रीकांत शिंदे
Next Article भारताप्रमाणे पाकिस्ताननेही आपले शिष्टमंडळ परदेशात पाठवले

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?