Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विनोदी अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

विनोदी अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला

Surajya Digital
Last updated: 2021/05/30 at 12:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : विनोदी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करोनामुळे भूषणच्या पत्नीचं निधन झालंय. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना करोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान  कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ३९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. भूषणत्या पत्नीच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.

पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक कोरोनामुक्त #pune #coronafree #पुणे #surajyadigital #वाटचाल #सुराज्यडिजिटल #कोरोनामुक्त pic.twitter.com/NBB47teMyY

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021

कादंबरी कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचारही सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी (ता. २९ मे) सकाळी कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण कडूच्या काही मित्र आणि निकटवर्तीयांनी त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. सुरुवातीला त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयातही आणण्यात आलं.

तेजश्री प्रधान ठरली महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षक महिला, शेंटीमेंटल पल्लवी दुस-या स्थानी https://t.co/SnDPOsgQWR

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. सध्या भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ७-८ वर्षांच्या मुलाला मागं ठेवून आणि सहजीवनाचा हा प्रवास अर्ध्यावरच सोडून कादंबरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नियतीनं या कलाकाराच्या कुटुंबासोबत केलेला खेळ पाहून अनेकांचं मन हेलावत आहे.

बिरयाणीत लेग पीस दिला नाही, थेट मंत्र्याकडे तक्रार, काय मिळाले उत्तर https://t.co/neoA4tw0np

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021

‘बिग बॉस’च्या घरात असतेवेळी भूषणची पत्नी सर्वांसमोर आली होती. आपल्या विनोदी शैलीच्या अभिनयासोबतच मनमिळाऊ स्वभावासाठी हा अभिनेता कायमच सर्वांची मनं जिंकत असतो. पण, इतरांच्या आनंदासाठी कला सादर करणाऱ्या या कलाकावर आता मात्र ही काय वेळ आली, असंच म्हणत अनेकांनीच त्याच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे.

भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून; वडील बचावले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील  लवंगी येथील घटनाhttps://t.co/IlNZLqezvp

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #mountain #sorrow #fell #comedian #BhushanKadu, #विनोदीअभिनेता #भूषणकडूवर #दुःखाचा #डोंगर #कोसळला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तेजश्री प्रधान ठरली महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षक महिला, शेंटीमेंटल पल्लवी दुस-या स्थानी
Next Article शाळेच्या परिसरात मिळाले २१५ विद्यार्थ्यांचे मृतदेह

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?