Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भाजप खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींविरुद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/12/02 at 11:18 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल झाला आहे. खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींवर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर मतदान प्रक्रियेदरम्यान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी पंढरपूर शहरातील द.ह. कवठेकर प्रशाळेत 430 क्रमांकाच्या मतदान केंद्रात थेट प्रवेश केला होता. या प्रकारावर राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार, मतदान प्रक्रिया सुरू असताना कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसते. मात्र, तरी देखील सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश केला होता. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसन आक्षेप घेत खासदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी दीपक साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सहायक निवडणूक अधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये खासदार महास्वामींवर भादंवि कलम 171 (फ) आणि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #भाजप #खासदार #जयसिद्धेश्वरमहास्वामी #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; सातारा, बीड सोलापूरसह सात जिल्ह्यात होणार भरती
Next Article वस्त्यांवरील जातीचे लेबल हटविले, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?