Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाच्या वैश्विक महामारीत ‘या’ पक्षाच्या खासदाराचे अजब विधान; क्रुरकर्माची अल्लाहने दिलेली शिक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कोरोनाच्या वैश्विक महामारीत ‘या’ पक्षाच्या खासदाराचे अजब विधान; क्रुरकर्माची अल्लाहने दिलेली शिक्षा

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 2:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनौ : कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ प्रतिबंधक लसीचा शोध लावत आहेत, तर जगभरातील काही संस्थाच्या या लसीच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. पण याच दरम्यान अजब वक्तव्य समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान यांनी केले आहे. कोरोना हा आजार नसून अल्लाहने आपल्या क्रुकर्माची दिलेली शिक्षा असल्याचे अजब तर्कट मांडले आहे. असे अजब विधान करणा-यांची संख्या वाढतच आहे.

कोरोनाची लस लवकरात लवकर मिळावी यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. यातच खासदार शफीकूर रहमान यांनी कोरोना हा आजार नसून आपल्या क्रुरकर्माची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे, असे अजब व्यक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर नमाज पठण करून कोरोनापासून वाचू शकतात, असेही शफीकूर रहमान म्हणाले.

बकरी ईदच्या निमित्ताने मश्जीद खुले करण्याबाबत शफीकूर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केले. यावेळी शफीकूर यांनी, बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांची बाजारपेठ उघडण्याची मागणी केली आहे, जेणेकरून मुस्लिम समाजातील लोक बलिदानासाठी जनावरे खरेदी करु शकतील. एवढेच नाही तर मश्जीद उघडून तेथे लोकं कोरोनाचा नाश करण्यासाठी प्रार्थना करतील, असेही ते त्यावेळी म्हणाले.

यावेळी खासदारांनी, “मश्जीदीमध्ये केवळ 5 लोकांनी नमाज पठण करून काही होणार नाही. सर्व मुसलमानांनी नमाज पठण केले तरच हा देश वाचू शकतो. ईदच्या दिवशी आम्ही अल्लाहची माफी मागू, तो आपले सर्व गुन्हे माफ करेल आणि मला आशा आहे की आपण लवकरच या सगळ्यातून बाहेर पडू”. दुसरीकडे सरकारच्या वतीने बकरी ईदसाठी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र केवळ 5 लोकांना मशीदीत जाण्याची मुभा असणार आहे. इतरांना घरून नमाज पठण करण्यास सांगण्यात येणार आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #खासदार #लखनौ #अजबविधान #नमाज #बकरीईद #अल्लाह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शीतील औषध विक्रेत्यांना पोलिसांनी बजाविल्या नोटिसा; कोरोनासदृश रुग्णांची माहिती देणे बंधनकारक
Next Article तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेत, हा सहा महिन्यांचा परिणाम आहे का?; पवारांनंतर आता मुख्यमंञ्यांची मुलाखत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?