Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खासदार मोहन देलकर यांचा मुंबईत संशयास्पद मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

खासदार मोहन देलकर यांचा मुंबईत संशयास्पद मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/02/22 at 5:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुंबईतील हॉटेल सी ग्रीन साऊथमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. देलकर यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास करत आहेत.

केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हेवेलीतील खासदार मोहनभाई देलकर यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं जातं आहे. खासदार देलकर यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. अपक्ष खासदार असलेले देलकर यांचे वय 58 वर्षे इतके होते. देलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

खासदार मोहनभाई देलकर यांचा मृतदेह हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी गुजरातीमध्ये सुसाइड नोटही सापडली असल्याचं म्हटलं जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

* खासदार मोहन देलकर यांच्याविषयी थोडक्यात

खासदार मोहन देलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी कारखान्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. त्यांनी 1985 मध्ये आदिवासी विकास संघटना स्थापन केली होती.

1989 मध्ये ते पहिल्यादा दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. 1991 आणि 1996 मध्ये ते काँग्रेसतर्फे पुन्हा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर 1998 मध्ये भाजपकडून ते लोकसभेत आले. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून आणि 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पार्टीतर्फे त्यांनी लोकसभेची जागा मिळवली होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Mpmohandhelkar #mubai #Death #inhotel, #खासदार #मोहनदेलकर . #मुंबईत #संशयास्पद #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ब्रेकिंग – नागपुरात 7 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद
Next Article सोनिया गांधींच्या जावईचा ‘सायकलसवारी’ करुन इंधनदरवाढीचा निषेध

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?