Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उस्मानाबादेतील क्वारंटाईन सेंटरवरील तक्रारी आल्याने खासदार निंबाळकरांनी घेतली आढावा बैठक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

उस्मानाबादेतील क्वारंटाईन सेंटरवरील तक्रारी आल्याने खासदार निंबाळकरांनी घेतली आढावा बैठक

Surajya Digital
Last updated: 2020/07/23 at 3:41 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

उस्मानाबाद : शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरवरील विविध समस्यांबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी व केंद्रप्रमुख यांची खासदार निंबाळकरांनी आढावा बैठक घेतली.

जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना सेंटर तयार करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात कोरोना सेंटरवर संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. तसेच दररोज सेंटरवर पिण्याचे पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, उत्कृष्ठ नाष्टा, पोटभर जेवण देण्यात यावे, सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. सेंटरवर आलेल्या रुग्णांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. याची सर्वस्वी जबाबदारी उपविभागीय अधिकारी यांची राहील. जिल्ह्यातील कोणत्याही सेंटरवर अचानक भेटी दरम्यान सांगितलेल्या सूचनांचे पालन झाल्याचे आढळून न आल्यास संबंधित तहसीलदार, केंद्रप्रमुखास जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत दिल्या.

याप्रसंगी आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, तुळजापूर व उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, कळंब व वाशीच्या उपविभागीय अधिकारी  अहिल्या गाठाळ, भूम व परंडाच्या उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

TAGGED: #उस्मानाबाद #खासदार #क्वारंनटाईनसेंटर #तक्रारी #सूचना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सर्वोच्च न्यायालयाकडून सचिन पायलट यांना दिलासा; सचिन पायलट यांचा विजय, काँग्रेसला धक्का
Next Article ‘सेक्स रॅकेट’मध्ये २४ वर्षाची शिक्षा सुनावलेल्या सोनू पंजाबन हिने महिला म्हणून सर्व ‘मर्यादा’ ओलांडल्या

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?