Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एमपीएससीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; या दिवशी होणार परीक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एमपीएससीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; या दिवशी होणार परीक्षा

Surajya Digital
Last updated: 2020/08/12 at 7:51 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  13 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. 13 सप्टेंबरला संपूर्ण देशात नीटची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने तिसऱ्यांदा राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली आहे. एमपीएससीने अधिकृत पत्रक काढून हा महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसंच उमेदवार व परीक्षा आयोजनातील कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.  त्यानुसार 13 सप्टेंबर  रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2020 ही आता 20  सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #एमपीएससी #परीक्षा #पुन्हापुढे #ढकलली #कोरोना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीण भागात 209 नवे रूग्ण तर 8 मृत्यू; सर्वाधिक रुग्ण पंढरपूर, अक्कलकोट, बार्शीत
Next Article सडक 2 चा नेटीजन्सनी केला कचरा

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?