Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई पोलिस हे जगातील सर्वोत्तम पोलिस; उच्च न्यायालयाकडून स्तुती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रHot News

मुंबई पोलिस हे जगातील सर्वोत्तम पोलिस; उच्च न्यायालयाकडून स्तुती

Surajya Digital
Last updated: 2020/10/31 at 7:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस खाते असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका सुनावणीदरम्यान कोरोनाच्या काळात अगदी प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठानेही सांगितले की, मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्तम मानले जाते. त्यांची कामगिरी उत्तम असून मुंबई पोलिसांना देखील जनतेने सहकार्य केले पाहिजे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठानेही सांगितले की, मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्तम मानले जाते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबई पोलिसांना जगात सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते, असही न्यायालयाने नमूद केले. नवी मुंबईतील रहिवासी सुनैना होले यांच्यावर दाखल झालेल्या तीन एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांची स्तुती केली. लॉकडाऊन असताना देखील नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले.

कोरोना सारख्या साथीच्या आजारात देखील पोलीस अधिकारी – कर्मचारी त्यांच्यावर खूप ताण असताना देखील १२ तासांची सेवा बजावत आहेत, या सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये देखील मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. नवी मुंबईतील रहिवासी, सुनैना होले यांनी समाज माध्यमातून टीका केली होती. टीका केल्याने समाजातील गटांमधील तेढ निर्माण होईल या विरोधात दाखल झालेल्या तीन एफआयआर रद्द करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे वक्तव्य केले.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #मुंबईपोलिस #स्तुती #न्यायालय #जगातील #सर्वोत्तम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज शिष्टमंडळानी घेतली राज्यपालांची भेट
Next Article लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणावर मुख्यमंत्री योगींची सक्त ताकीद; ‘रामनाम सत्य है’ च्या यात्रेसाठी तयार रहा

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?