Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला घराबाहेर पडल्या आणि मिटूची समस्या सुरु झाली; ‘शक्तीमान’ खऱ्या आयुष्यातला ‘किलविश’ निघाला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

महिला घराबाहेर पडल्या आणि मिटूची समस्या सुरु झाली; ‘शक्तीमान’ खऱ्या आयुष्यातला ‘किलविश’ निघाला

Surajya Digital
Last updated: 2020/11/03 at 8:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना आपल्या निर्भिड वक्तव्यांमुळे नेहमी वादात अडकत असतात. त्यांनी एखादी प्रतिक्रिया दिली आणि त्यावर वाद झाला नाही असं होऊच शकत नाही. अलीकडेच कपिल शर्मा शो आणि अक्षय कुमारच्या सिनेमाविषयी त्यांनी केलेलं विधान लोक विसरले नसताना त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते महिला आणि पुरुषांना त्यांच्या कर्तव्यांबद्दल सांगत आहेत.

मुकेश खन्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक भडकले असून महिलाही समाजमाध्यमावर टीका करु लागले आहेत. मुकेश यांच्या तोंडून अशा पद्धतीचं बोलणं ऐकून वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया येत आहे. तर काहींनी खन्ना यांची मानसिकता खूप वाईट असल्याचंही म्हटलं. अनेक यूझरने ‘शक्तीमान’ खऱ्या आयुष्यातला ‘किलविश’ निघाला असं म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना म्हणताना दिसतात की, ‘स्त्री- पुरुष हे वेगळे आहेत. स्त्रीची रचना वेगळी असते आणि पुरुषांची रचना वेगळी असते. घराची काळजी घेणं हे बाईचं काम आहे. पण जेव्हापासून महिला कामासाठी घराबाहेर पडायला लागल्या तेव्हापासूनच मीटू सारख्या समस्या सुरू झाल्या. आज तिला पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. पण या सगळ्यात ते लहान मुल त्रास सहन करतं ज्याला आईचा सहवास हवा असतो. मुलाला आयासोबत जबरदस्तीने राहायला भाग पाडलं जातं आणि तिच्यासोबत बसून ‘क्योंकी सांसभी कभी बहू थी’ सारखी मालिका पाहतो. एक पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्रीच राहते, असे म्हटले आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

TAGGED: #मुकेशखन्ना #महिलाघराबाहेर #पडल्या #मीटूसमस्या #शक्तिमान #किलविश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आली लहर, केला कहर ! सासरचे झोपलेले, जावयाने पेट्रोल टाकून घरच पेटवून दिले
Next Article भाजपला खिंडार, महाजनांच्या गडाला सुरुंग; 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?