Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईत वकिलावर तलवारीने हल्ला तर उस्मानाबादेत डॉक्टराचा वकिलावर हल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

मुंबईत वकिलावर तलवारीने हल्ला तर उस्मानाबादेत डॉक्टराचा वकिलावर हल्ला

Surajya Digital
Last updated: 2021/07/19 at 6:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई / उस्मानाबाद : मुंबईतील एका वकीलावर भररस्त्यात तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. वकील सत्यदेव जोशी यांच्यावर हा हल्ला झाला असून या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मोबाइल कॅमेऱ्यात टिपल्या गेलेल्या दृश्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1417005704972361738?s=20

आतापर्यंत सर्वसामान्यामध्ये भांडणे, हल्ला झाल्याचे ऐकले पाहिले होते. मात्र मुंबई आणि उस्मानाबाद डॉक्टर आणि वकिलात हल्ला, भांडण, तलवारीने हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

वकीलावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. सत्यदेव जोशी यांच्यावर बोरिवली परिसरात तलवारीने हल्ला करण्यात आला. ही घटना मोबाईल कॅमे-यात कैद झाली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. वकीलावर हल्ला हा दिवसातील ही दुसरी घटना आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तलवारीच्या हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले. ही घटना 8 जुलै रोजी बोरीवलीच्या पश्चिम भागात घडली. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

* उस्मानाबादमध्ये डॉक्टरांनी केली वकिलावर हल्ला

बायकोचा खटला लढतो म्हणून या डॉक्टर महाशयांचा त्या वकिलांवर राग होता. त्या रागातूनच वकिलांच्या अंगावर डॉक्टरने मारेकरी घातले.
उस्मानाबादमधील एका डॉक्टरांनी उस्मानाबादमधील एका वकिलावर हल्ला केला आणि या प्रकरणात वकीलाचे पत्र सोडले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. वकील प्रथमेश मोहिते यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह तिघांविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच हल्लेखोर डॉ. मोरे आणि साथीदार फरार झाले आहेत.

https://twitter.com/BendreAnish/status/1417019123771396096?s=20

गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. मोरे आणि त्याचे दोन साथीदार फरार आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. उस्मानाबाद येथील वकील संघटनेने वकिलावरील हल्ल्याचा निषेध करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.

न्यायालयातील घटस्फोटाचा खटला सोडून दे असे म्हणत एका डॉक्टरने वकिलाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ॲड. प्रथमेश मोहिते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे अक्षरशः दात तुटले आहेत. उस्मानाबाद येथील ॲड. प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शहरातील डॉ. अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Mumbai #lawyer #attacked #sword #Osmanabad #doctor #attacked #lawyer, #मुंबईत #वकिलावर #तलवारीने #हल्ला #उस्मानाबादेत #डॉक्टराचा #वकिलावर #हल्ला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाविकांविना माऊली वाखरी पालखी तळावर विसावले, माऊली पंढरीत दाखल
Next Article धक्कादायक ! वारी बंदोबस्तातील पाच पोलिसांसह होमगार्डला कोरोनाची लागण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?