Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई ठरला देशातील 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

मुंबई ठरला देशातील 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा

Surajya Digital
Last updated: 2021/09/04 at 10:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली / मुंबई : देशात कोरोना लसीकरण मोहिम जोरात सुरू आहे. त्यातच आता लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने एक विक्रम केला आहे. देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मुंबईत 1 कोटी 63 हजार 497 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्याने आज एकाच दिवशी 11 लाख 91 हजार 921 नागरिकांना लस देऊन उच्चांक नोंदविला आहे. आजपर्यंत 6 कोटी 15 लाख 16 हजार 137 लसींच्या मात्रा दिल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 6 कोटी 14 लाख 16 हजार 137 लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या शनिवारी जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात 1 कोटी 71 लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोविन अॅपवरील माहितीनुसार मुंबईत 1 कोटी 63 हजार 497 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यामध्ये 72 लाख 75 हजार 134 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे  तर 27 लाख 88 हजार 363 नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहे. सध्या मुंबईत 507 केंद्रावर लसीकरण मोहिम सुरू आहे. यापैकी 325 सरकारी केंद्र आहे तर 182 केंद्र हे खाजगी आहे.

कोविन अॅपवरील माहितीनुसार मुंबईत मागील 30 दिवसातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर सर्वात अधिक डोस 27 ऑगस्टला देण्यात आले होते. या दिवशी 1 लाख 77 हजार 017 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली होती. या शिवाय  21 ऑगस्टला  1 लाख 63 हजार 775 नागरिकांना तर  23 ऑगस्टला 1 लाख 53 हजार 881 नागरिकांना लस देण्यात आली होती.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 11 लाख 91 हजार 921 नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 27 लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

21 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 11 लाख 4 हजार 464 नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती, शनिवारी झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत 11 लाख 91 हजार 921 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

TAGGED: #Mumbai #first #district #country #cross #1crore #vaccination #stage, #मुंबई #ठरला #देशातील #1कोटी #लसीकरणाचा #टप्पा #पहिला #जिल्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ : 350 विद्यार्थ्यांच्या सृजनरंगांची बरसात; तयारी पूर्ण
Next Article सोलापुरात भूकंपाचा सौम्य धक्का, केंद्रबिंदू कर्नाटकातील विजयपूर

Latest News

केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?