Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top Newsमहाराष्ट्र

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

admin
Last updated: 2025/07/10 at 3:41 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 10 जुलै (हिं.स.)।मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटीन चालवणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. शिळे जेवण दिल्‍यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्‍टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर ही कारवाई करण्‍यात आली आहे.

आमदार गायकवाड यांनी उपहारगृहातील कर्मचाऱ्याला शिळ्या अन्नाच्या मुद्द्यावरून मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘अजंता केटरर्स’ या कंत्राटदाराचा परवाना निलंबित करण्यात आला. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ९ जुलै) सकाळी आमदार निवासातील उपहारगृहाची पाहणी केली. या पाहणीत ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ आणि ‘अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायाचा परवाना आणि नोंदणी) नियम, २०११’ यांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने परवाना निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आर. एस. बोडके यांच्या नेतृत्वाखालील एफडीएच्या पथकाने उपहारगृहाची कसून तपासणी केली. हा अधिकाऱ्यांच्या पथकाने सुमारे चार तास स्वयंपाकघर, अन्न साठवणुकीची जागा आणि इतर परिसराची पाहणी केली.या कारवाईदरम्यान, तपासणीसाठी अन्नपदार्थांचे नमुने गोळा करण्यात आले.हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल १४ दिवसांत येईल.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित
Next Article गुरूपौर्णिमा : तीर्थस्थळी भाविकांची अलोट गर्दी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?