Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्रालयात पाणीपुरवठा सुरळीत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मंत्रालयात पाणीपुरवठा सुरळीत

admin
Last updated: 2025/03/29 at 11:48 AM
admin
Share
1 Min Read
मंत्रालयात
SHARE

मुंबई, 29 मार्च (हिं.स.)। : मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले असून मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये बृहन्मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. ज्या पाणीपरवठा पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये रेती आणि खडी जमा झाल्यामुळे पाईपलाईन अंशतः जाम झाली होते. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामध्ये पाणी कमी प्रमाणात उपलब्ध झाले. पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

सद्यस्थितीत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले असून मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात परिसंवादांची भूमिका मोलाची – आदिती तटकरे
Next Article Imc chember rajbhawan आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?