Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई पुढील दोन दशकांत बुडणार, नासाचा इशारा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुंबई पुढील दोन दशकांत बुडणार, नासाचा इशारा

Surajya Digital
Last updated: 2021/08/19 at 6:44 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : भारताच्या समुद्रकिनाऱ्यावरील आर्थिक राजधानी मुंबईसह १२ शहरे शतकाअखेर समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा इशारा अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेने दिला आहे. जागतिक तपमान वाढीची चाहूल असणार आहे. गेल्या काही वर्षात वादळ, पूर, मुसळधार पाऊस आणि महापुराचा सामना भारताला करावा लागत आहे. ही आगामी संकटांची चाहूल आहे.

पुढील दोन दशकांत अरबी समुद्र मुंबईला गिळंकृत करु शकतो. कारण या दोन दशकांत अरबी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत 0.11 ते 0.14 मीटरनं वाढ होणार आहे. ग्लोबल वर्मिंगमुळे मुंबईवर हे संकट येणार आहे.

नासानं केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आलीये. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यासाठी नासानं सी लेव्हल टूल तयार केलंय. त्यानुसार काढलेल्या अंदाजात केवळ मुंबईच नव्हे तर समुद्र किनाऱ्यालगतच्या भारतातील 12 शहरांपुढे हा धोका निर्माण झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे आणि कार्बन उत्सर्जनामुळे ग्लेशियर वितळू लागलेत. त्यामुळे समुद्राची पातळी वाढणार आहे. नासाच्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. 2 ते 3 दशकांत समुद्राची पाणीपातळी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

महाराष्ट्रातील मुंबई, गुजरातमधील ओखा, कांडला, भावनगर, गोव्यातील मोरमुगाओ, कर्नाटकातील मंगळुरु, तामिळनाडूतील चेन्नई आणि तुतीकोरिन, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम, केरळमधील कोची, ओडिशातील पारादीप आणि पश्चिम बंगालमधील किडरोपोर या शहरांना याचा फटका बसणार आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Mumbai #sink #next #twodecades #warns #NASA, #मुंबई #पुढील #दोनदशकांत #बुडणार #नासाचा #इशारा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article #WorldPhotographyDay वर्ल्ड फोटोग्राफी डे का साजरा केला जातो?, जगात सर्वात जास्त लाईक्स मिळालेला फोटो
Next Article लाच प्रकरणात सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?