Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एक मृत्यू 16 जण गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एक मृत्यू 16 जण गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/11/26 at 10:09 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बस आणि अवजड वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरुन जुन्या एक्सप्रेस वे वर जाताना येणाऱ्या पनवेल एक्झिटजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेली बस ही साताऱ्यातून मुंबईकडे येत होती. त्यावेळी अचानक एका ट्रेलर किंवा ट्रक यासारख्या अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे कापला गेला. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बस पुण्याहून मुंबईत येत होती. त्याचवेळी रात्री 1.30 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही मृत व्यक्ती ही मुंबईतील बेस्टचे चालक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात बस चालकासह 16 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तात्काळ IRB यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस पळस्पे टँप यांनी MGM रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व जखमींवर कामोठेतील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातातील जखमींवर पनवेल आगार प्रमुख विलास गावडे आणि इतर पनवेल डेपोतील अधिकारी वर्ग रुग्णालयात उपस्थित आहे. हे सर्व जण जखमीची काळजी घेत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #एसटी #अवजडवाहनाची #जोरदारधडक #एकमृत्यू #16जणगंभीर #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकारच्या संमतीशिवाय राज्यात लॉकडाऊन नाही, ठाकरे सरकारच्या हातात नाही
Next Article दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, कोरोना लस येत नाही तोपर्यंत शाळा बंदच राहणार

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?