Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर | घटस्फोट देण्याच्या कारणावरून युवकाचा खून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर | घटस्फोट देण्याच्या कारणावरून युवकाचा खून

Surajya Digital
Last updated: 2023/02/05 at 3:16 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● मुलीवर लैंगिक अत्याचार; वृद्धास पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

सोलापूर : कौटुंबिक वादावरून आठ ते दहा जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने केलेल्या मारहाणीत २७ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. 4) घडली. Solapur | Murder of youth due to divorce court sexual assault

 

नितीन अनिल पतंगराव ( वय २७, रा. हुचेश्वर नगर, सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हकीकत अशी की, शनिवारी रात्री कामावरून घरी येत असताना मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरुन ८ ते १० जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने केलेल्या मारहाणीत त्यास डोक्यास जखम व खाद्यास मार लागला.

 

त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टराने घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. नितिन पतंगराव यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे.

 

शनिवारी कामावरुन राहते घरी येत असताना मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरून महेश श्रीपती शेजेराव, हर्षवर्धन महेश शेजेराव व इतर 8 ते 10 जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. यावेळी मयताचे भाऊ आणि काका यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● मुलीवर लैंगिक अत्याचार; वृद्धास पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

 

सोलापूर – एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून जगणु धनजू चव्हाण (वय ७६ रा.अक्कलकोट परिसर) या वृद्ध इसमाला ५ वर्षे सक्त मजुरी आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश कविता डी. शिरभाते यांनी शनिवारी सुनावली.

 

अक्कलकोट परिसरातील पीडित मुलीचे आई-वडील २५ एप्रिल २०२१ रोजी मुलीला मामाच्या घरात सोडून शेतात गेले होते.सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलगी दिसली नाही म्हणून तिच्या मामांनी शोध घेतला. तेंव्हा पिडीता आरोपी जगनू चव्हाण यांच्या बाथरूममध्ये आढळली. त्यावेळी आरोपी जगणु चव्हाण हा घाबरून हातामध्ये कपडे घेऊन पळाला होता. त्यावेळी त्याला पकडून अक्कलकोट दक्षिण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पीडीतेच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट दक्षिणच्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गतगुन्हा दाखल करून अटक केली होती.

या प्रकरणाच्या तपास तत्कालीन फौजदार छबु बेरड यांनी केला. आणि आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी आणि पिढीचे वडील साक्षीचे वेळी फितूर झाले. मात्र पीडीतेने पिडीतेने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. शिवाय सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

 

या खटल्यात सरकारतर्फे ॲड. प्रकाश जन्नू, ॲड. एम.एम.देशपांडे, ॲड. एन बी.गुंडे यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड. एच.एच.बडेखान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई दिनेश कोळी यांनी सहकार्य केले .

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Murder #youth #divorce #court #sexual #assault, #सोलापूर #घटस्फोट #कारण #युवक #खून #सोलापूर #न्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी राष्ट्रपती, कारगिल युद्धाचे खलनायक परवेज मुशर्रफ यांचे निधन
Next Article खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ, सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?