Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मटणाची हाडे अन्ननलिकेत अडकली; ससूनमधील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मटणाची हाडे अन्ननलिकेत अडकली; ससूनमधील डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

admin
Last updated: 2025/05/16 at 5:08 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 16 मे (हिं.स.)। मटणाची सहा मोठ्या आकाराची हाडे अन्ननलिकेत अडकलेल्या बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग ५२ वर्षीय रुग्णावर ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्ण सध्या सुखरूप असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर येथील या रुग्णाला जेवताना मटणाचा घास नीट चावता न आल्याने घशात मटणाचे हाड अडकले. त्यामुळे त्याला उलट्या, घशात दुखणे व अन्न-पाणी गिळताना त्रास होऊ लागला. स्थानिक रुग्णालयात उपचार न होऊ शकल्याने रुग्णाला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर ससून रुग्णालयाच्या कान, नाक व घसा शास्त्र विभागात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये अन्ननलिकेच्या वरच्या भागात सहा हाडे अडकली असल्याचे निष्पन्न झाले. हाडांची संख्या व विविध आकार पाहता शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चीनमध्ये भूकंपाचे धक्के; जीवितहानीची नोंद नाही
Next Article गोलंदाज मयांक यादव दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?